माजी मुख्यमं’त्र्याची बायको पहा किती सुंदर दिसते

माजी मुख्यमं’त्री देवें’द्र फड’णवीस हे महारा’ष्ट्राचे १८ वे मुख्यमं’त्री आहेत. यांची पत्नी म्हणजेच अमृता फडण’वीस या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. सध्या को’रोना प्र’तिबंध’क ल’स घ्यायचे चालू असल्याने नुकतंच अमृता फड’णवीस यांनीही को’रोनाची ल’स घेतली आहे. ल’स घेतली म्हणून सोशल मीडियावर अमृताने ल’स घेतानाचा फोटो सुद्धा पोस्ट केला आहे.

 

या फोटोमध्ये अमृताने काळ्या कलरचा जीन्स टॉप घातला आहे. याबरोबरच काळ्या कलरचे मॅचिंगचे मा’स्क सुद्धा घातले आहे. त्यांचा हा फोटो पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. स्टायल मध्ये बसून त्यांनी फोटोसाठी पोज दिली आहे. तुम्हीही हा फोटो नक्की पहा. अमृता या त्यांच्या कोणत्याही विषयावर बोलणे असो किंवा गाणे असो किंवा इतरही कोणत्या गोष्टी त्यामुळे नेहमीच ट्रोल झाल्या आहेत.

अमृता यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत तर संगीताबरोबरच सामाजिक कार्यक’र्त्या तसेच बँकर आहेत. सध्या त्या ऍक्सिस बँकेत ट्रान्स्फर बँकिंगच्या उपाध्यक्ष आहेत. अमृता या मुळच्या नागपूरच्या असून जन्म ९ एप्रिल १९८९ झाला. अमृता यांनी जेव्हा देवेंद्र यांना पाहाल तेव्हा पहिल्याच भेटीत यांच्याबरोबर लग्न करायचे असे ठरवले होते.

डिसेंबर २००५ मध्ये या दोघांनी लग्न केले आहे आणि यांना दिविजा नावाची मुलगीही आहे. अमृता यांनी आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत आणि काही प्रसिद्ध सुद्धा झाली तर आहेत तर काही गाण्यांमुळे बऱ्याचदा ट्रोल सुद्धा झाल्या आहेत. सोशल मीडियावर यांच्याबद्दल अनेक मेम्स सुद्धा येत असतात. तुम्हालाही हा फोटो पाहून काय वाटले? कळवायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *