आर्या ला असं अड’कवणार डॉ’क्टर स्वतःच्या जाळ्यात

झी मराठीवर प्रसारित होणारी ‘दे’वमा’णूस’ ही मालिका आता अधिकच लोकप्रिय झाली आहे. तुम्ही जर ही मालिका बघत असाल तर तुम्हालाही समजलेच असेल की ‘दे’वमा’णूस’ मालिकेने आता विलक्षण वळण घेतले आहे. या मालिकेत ए’सी’पी दिव्या सिंगची काही दिवसांपूर्वी एन्ट्री झाली आणि ही दिव्या सिंग डॉ’क्टर अजितला जास्तीत जास्त शि’क्षा व्हावी याचा प्रयत्न करत आहे.

 

ए’सीपी दिव्या सिंग अजितच्या लग्नाची वरात भर मांडवातून सरळ पो’लीस स्टेशनमध्ये नेते. अजित सध्या स्वतःची केस स्वतःच लढत आहे तर इकडे सरकारी वकील म्हणून आर्या देशमुख हिची निवड झाली आहे. आर्या ही अजितला जास्तीत जास्त शि’क्षा कशी होईल यासाठी काम करणार आहे. आर्या ही देवीसिंगला जे’लमध्ये खडी फोडायला पाठवण्यासाठी तयार आहे आणि वेळप्रसंगी अजितबरोबर वादविवाद करायला सुद्धा सज्ज आहे.

आता ही नवीन वकील देवीसिंगला शि’क्षा करण्यात यशस्वी होईल का? की तीही देवीसिंगच्या जा’ळ्यात अड’केल? हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समजेल. आर्या ही भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील हिने साकारली आहे. सोनालीने तिच्या चाहत्यांना काही फोटो आणि विडिओ सुद्धा पोस्ट करून सांगितले आहे की ती आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

तिने असंही सांगितलं की, ‘देव’माणूस’ या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि अशावेळी माझी या मालिकेत एन्ट्री होणार यासाठी ती उत्सुक आहे. आर्या ही व’कील खूप हुशार आणि जिद्दी आहे तर मग आता देवीसिंग हे प्रकरण आर्या कस हाताळते हे आपण येणाऱ्या भागात पाहुयात. तुम्हीही आर्या आता कशी ही केस लढवते हे बघण्यासाठी उत्सुक आहात का? आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *