ये खुदा तू बोलदे गाण्यामधली येडी पहा किती हॉ’ट दिसते

या को’रो’ना लॉ’कडा’उनच्या दिवसांत यु’ट्यु’बवरती आपल्याला बरेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतात ज्यात गाणी, रेसिपी, चित्रपट, विनोद इत्यादीचा समावेश आहे. असेच एक नुकतेच नवीन गाणे आले आहे त्याचे बोल आहेत ‘ये खुदा तू बोल दे तेरे बादलोको’. या गाण्याचे बोल वाचल्यावर तुम्ही कदाचित लगेच हे गाणे म्हणायला सुद्धा चालू केले असेल.

या गाण्याचे अनेक रिमेक विडिओसुद्धा यु’ट्यु’बवर आले आहेत. या गाण्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर एक मुलगी आहे जीने थोडी मतिमंद असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे आणि या मतिमंद मुलीसाठीच नवाजुद्दीन बऱ्याच गोष्टी करताना या व्हिडिओत दिसत आहे. ही मुलगी जरी सामान्य नसली तरी तिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम आहे.

 

आज आपण याच मुलीची खऱ्या आयुष्यातील माहिती घेणार आहोत. या अभिनेत्रीचे खरे नाव सुनंदा शर्मा आहे. सुनंदा ही अभिनयाबरोबरच गायिका सुद्धा आहे. ३० जानेवारी १९९२ ला गुरुदासपूर म्हणजेच पंजाब मध्ये जन्म झाला. ‘बिल्ली आख’ हे तिचे पहिले गाणे आहे. दिलजीत दोसांज आणि योगराज सिंग यांच्याबरोबरचा ‘सज्जन सिंग रंगरुत’ हा सुनंदाचा पहिला चित्रपट आहे.

‘तेरे नाल नचना’ हे तिचे बॉलीवूड मधले पहिले गाणे आहे. ‘पटाके, जानी तेरा ना, दुजी वार प्यार, बारीश की जाये म्हणजेच ये खुदा तू बोल दे तेरे बादलोको’ अशी अनेक सुप्रसिद्ध गाणी सुनंदाने गायली आहेत. तिला आजपर्यंत अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. गायनाबरोबरच ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे.

या ‘बारीश की जाये’ गाण्यामध्ये तिने मतिमंद मुलीची भूमिका अगदी हुबेहूब केली आहे. तुम्हालाही तिचा हा अभिनय आणि गाणे कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *