Home / कलाकार / आग बाई सुनबाई मधल्या अनुराग ची बायको आहे शुब्रा पेक्षा सुंदर

आग बाई सुनबाई मधल्या अनुराग ची बायको आहे शुब्रा पेक्षा सुंदर

‘आग्गबाई सासुबाई’ या मालिकेनंतर झी मराठीने अशीच एक नवीन मालिका काही दिवसांपूर्वी प्रसारित केली जीचे नाव ‘आग्गबाई सुनबाई’ आहे. परंतु या मालिकेत बबड्या आणि शुभ्रा या भूमिका साकारणारे जुने अभिनेते अभिषेक पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान नाहीत. यांच्याऐवजी मालिकेत उमा पेंढारकर ही शुभ्राची भूमिका साकारत आहेत तर अभिनेता चिन्मय उदगीरकर याचीही नवीन एन्ट्री झाली आहे.

चिन्मय हा या मालिकेत अनुरागची भूमिका साकारत आहे. एक प्रसिद्ध मराठी अभिनेता म्हणूनही चिन्मयची ओळख आहे. त्याने आजपर्यंत बऱ्याच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या पत्नीचे नाव गिरीजा जोशी आहे आणि ती सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गिरीजा आणि चिन्मयचे २०१५ मध्ये लग्न झाले.

 

गिरीजा ही चिन्मय प्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर आहे. गिरीजाने ‘देऊळ बंद, प्रियतमा, गोविंदा’ आशा अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. गिरीजा ही मूळची रायगडची आहे. तिचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण रायगडमधूनच पूर्ण झाले आहे. अभिनयाबरोबरच गिरीजाला डान्सची सुद्धा खूप आवड आहे.

गिरीजा आणि चिन्मय या दोघांची जोडी अगदी शोभून दिसते. सध्या गिरीजा स्वतःची एक डान्स अकॅडमी चालवत आहे आणि बरेचजण तिच्याकडे डान्स शिकायलाही येतात. तुम्हालाही चिन्मय आणि गिरीजाची जोडी कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.