Home / कलाकार / डॉ’क्टर चा खेळ खल्लास

डॉ’क्टर चा खेळ खल्लास

‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंतीस पडली आहे. ही मालिका एका खऱ्या घट’नेवर आधारित आहे. चांगलं बोलून माणसांना फसवणारा डॉ’क्टर आणि त्याची सोबती यांची ही कहाणी आहे. या देवमाणूस मालिकेत एक बोगस डॉ’क्टर बाकी व्यक्तींना चांगले बोलून त्यांच्याकडून फायदा करून घेत आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहे.

गावातील लोकांचा स्वभाव हा भोळाभाबडा असतो, त्यांना काही समजत नसते आणि याचाच फायदा या बोगस डॉ’क्टरने घेतला. याच डॉ’क्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. डिंपल आणि अजितच्या लग्नात दिव्या ही खोळंबा घालणार की नाही आता हे येणाऱ्या भागातच समजेल.

आता डॉ’क्टर आणि डिंपलला पो’लीस अ’टक करणार का? हे सर्व आपल्याला येणाऱ्या भागातच समजेल. दोन तासांच्या महाएपिसोडमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी समजणार आहेत. डॉ’क्टर हा डिंपलला त्याने केलेल्या सर्व गु’न्ह्यांची कबुली देईल का? हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचा ‘देवमाणूस रंजक मर्डर मिस्ट्री’ हा ३० मे रविवारी रात्री ७ वाजताचा दोन तासांचा भाग बघायला विसरू नका.

हा विशेष भाग आपल्याला झी मराठीवर बघायला मिळणार आहे. या विशेष भागात आपल्याला दिव्या अजितला आता अटक करेल का की नाही हे येणाऱ्या भागातच समजेल. तुम्हालाही या विशेष भागाबद्दल काय वाटते हे आम्हाला नक्की सांगा. देवीसिंग ने दिव्या ला मारून टाकल्याचे दाखवले गेले आहे मात्र पुढे नवीन ट्विस्ट येईल असे वाटते. सध्या तर हळद झाली असून लग्नाचा दिवस आहे.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.