या मराठी अभिनेत्रीने केल होत चक्क फॉरेनर सोबत गुपचूप लग्न

सिनेसृष्टीत आपल्या मनातही येणार नाहीत अशा बऱ्याच निरनिराळ्या गोष्टी घडत असतात. कोणी स्वतःपेक्षा लहान असलेल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लग्न करतो तर कोणी घटस्फोट घेतो. अशा अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतीलच. अशीच एक नवीन माहिती मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलो आहे. तुम्हालाही त्याबद्दल काय वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.

मित्रांनो, आज अशा मराठी अभिनेत्रीबद्दल आपण माहिती घेणार आहे जिने चक्क एका फॉरेनरबरोबर गुपचुप लग्न केले आहे आणि हे जास्त कोणाला माहीतही नाही. तुम्ही ‘पक पक पकाक’ हा चित्रपट तर पाहिलाच असेल. हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला आणि याला लहान मुलांनी तसेच मोठ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.

यामध्ये तुम्ही नाना पाटेकर यांना पाहिले आहे. परंतु यामध्ये अभिनय करणारी एक मराठी अभिनेत्रीसुद्धा तुम्हाला आठवत असेल. याच मराठी अभिनेत्रीने फॉरेनरसोबत गुपचूप कोणाला न सांगता लग्न केले होते. या चित्रपटात ‘साळू’ ही भूमिका साकारणाऱ्या नारायणी शास्त्री या अभिनेत्रीने फॉरेनर बॉयफ्रेंड स्टीव्हन ग्रेवर बरोबर लग्न केले.

या गोष्टीचा तिने कोणालाही थांगपत्ता लागून नव्हता दिला. जवळपास दिढ वर्षे तिने मौन बाळगले आणि ही गोष्ट शेवटी बाकी लोकांना समजलीच. मीडियाने जेव्हा त्यांना याबद्दल विचारले तेव्हा नारायणी म्हणाली की, मला माझे लग्न जगजाहीर करायचे नव्हते. नारायणी ही एक चांगली अभिनेत्री आहे कारण तिचा अभिनय हा चांगला आहे आपणा सर्वांनाही आवडतो. ती सध्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय करत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *