कधी काळी कचरा उचलणाऱ्या पोलार्डचे आज आहे जगभर नाव बायको दिसते इतकी हॉट

क्रिकेट हा जास्तकरून सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे आणि या खेळामधले बरेच खेळाडू असे आहेत की खूप मेहनत घेऊन ते आज चांगले आणि नामांकित खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. यशाच्या मागे बऱ्याच भूतकाळातील गोष्टी कारणीभूत असतात ज्याकडे कोणाचे जास्त लक्ष जात नाही. अशाच काही गोष्टी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

तुम्ही वेस्ट इंडिज च्या टीममधल्या कीएरन पोलार्ड याला तर ओळखतच असाल. ऑलराऊंडर असणाऱ्या या खेळाडूने आयपीएल मध्येही खूप चांगली कामगिरी दर्शविली आहे. त्याचा जन्म १२ मे १९८७ ला वेस्टइंडिज मध्ये झाला. अतिशय गरीब कुटुंबात जन्म घेऊनही पोलार्डने समजुतीने आणि धीराने सर्व कामे केली.

क्रिकेटमध्ये तो इंटरनॅशनल टीममध्ये सुद्धा निवडला गेला होता परंतु तिथे त्याने चांगला खेळ प्रदर्शित न केल्याने त्याला इंटरनॅशनल क्रिकेटमधून काढून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये टाकले. खूप वर्षांच्या मेहनतीने पोलार्डने पुन्हा एकदा एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून इंटरनॅशनल टीममध्ये जागा बनवली. त्याचा खेळ पाहता आयपीएल च्या टीममध्ये घेण्यासाठीही बऱ्याच टिम्सने त्याच्यावर बोली लावली आणि शेवटी तो मुंबई इंडियन्स मध्ये गेला.

२०१३ पासून तो त्या टीममध्ये चांगला खेळ करत आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत तो त्याच्या बॅटिंग, बॉल्लिंग तसेच फिल्डिंग साठी जास्तच लोकप्रिय झाला. पोलार्डने जेना अली हिच्याबरोबर लग्न केले. यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. मुलाचे नाव कॅडेन पोलार्ड आहे. जेना ही पोलार्ड पेक्षाही खूप सुंदर आणि हॉट आहे. तिला पाहून वाटणारच नाही की ती त्याची बायको असेल. तुम्हालाही या पोलार्ड जोडीबद्दल काय वाटते, आम्हाला नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *