NMJOKE

कधी काळी शे’ण उचलणारी मुलगी आता आहे मुख्य भूमिकेत

‘दे’वमा’णूस’ मालिकेतील ए’सी’पी दिव्या सिंग ही आता सर्वांच्या ओळखीची झाली आहे. दिव्याचे खरे नाव नेहा खान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे काहीतरी गोष्ट असते. चांगले दिवस हे कष्ट केल्याशिवाय येत नाहीत. नेहा खान हिचे वडील मुस्लिम तर आई मराठी आहे त्यामुळे या दोघांच्याही लग्नाला वि’रोध होता आणि तिच्या वडिलांचे आधीच लग्नही झाले होते.

परंतु दोघांचे प्रे’म असल्याने त्यांनी लग्न केले. संपत्तीमध्ये वाटेकरी नको म्हणून दुसऱ्या बा’यकोने नेहाच्या आ’ईला त्रा’स द्यायला चालू केले त्यामुळे ते वेगळे राहू लागले. तरीही नेहाच्या आईला मा’रहा’ण झाली आणि श’रीरा’ला ३७० टाके पडले. अशातच वडिलांना सुद्धा पक्षाघात झाला होता. नेहा व तिच्या भावासमोर आता काहीही पर्याय नव्हता. त्यांनी मिळेल ते काम करायला चालू केले.

पेपर वाटणे , धुनी भांडी करून तसेच इतरांना पैसे मागून आईचा उपचार केला. त्यानंतर आईनेही धुणीभांडी करायला चालू केले. काही दिवसांनी घरी पैसे आल्यावर तिच्या आईने म्हशी घेतल्या. आई कामाला जात असल्याने नेहाने त्या म्हशींचे शेण सुद्धा काढले आहे. शाळेत गेल्यावर तिच्या अंगाचा शेणाचा वास यायचा त्यामुळे तिला मुली लांब सुद्धा करायच्या.

शाळेची फी भरली नसल्यामुळे तिला व तिच्या भावाला परिक्षेच्या वेळी बाहेर सुद्धा काढत असत. पुढे जाऊन नेहाने मॉ’डेलिं’ग करायचे ठरवले. तिच्या वडिलांना आवडत नव्हते त्यामुळे ती तिच्या आईला सांगून मुंबईला आली. ऑडिशन देण्यासाठी ती मुंबईला आल्यावर स्टेशनवरच वॉ’शरू’म मध्ये जाऊन ५ रुपये देऊन मेकअप करत असे. यावेळी तिला बरेच वाईट अनुभव सुद्धा आले.

कधी कधी तिला रेल्वेस्टेशन वरच झोपावे लागत असे. तिला नंतर मलाड मध्ये राहायला घर मिळाले. ‘युवा’ चित्रपटात काम करायची संधी सुद्धा तिला मिळाली. त्यानंतर ‘बॅ’डग’र्ल, का’ळेधं’दे, शि’कारी, बॉ’र्डर यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तिला नंतर ‘दे’वमा’णूस’ या मालिकेत ए’सी’पी दिव्या सिंगची व्यक्तिरेखा मिळाली आणि ती आता घराघरांत पोहचली आहे.

Exit mobile version