या अभिनेत्रीच्या कुटुंबावर पसरली शो’ककळा

सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. प्रत्येकजण लांब असूनही जवळ असल्याचे वाटते. सिनेसृष्टीतील कलाकार तसेच आपल्यासारख्या व्यक्ती सोशल मीडियावर आपल्या सुखाच्या तसेच दुःखाच्या गोष्टी सुद्धा इतरांबरोबर शेअर करत असतो. हे सिनेसृष्टीतील कलाकार सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात.

आपल्या चाहत्यांना ते नेहमी काही न काही नवीन गोष्टी शेअर करत असतात. अशातच एका मराठी अभिनेत्रीने एक बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही बातमी दुः’खद आहे आणि त्याबद्दल तिने हळहळ सुद्धा व्यक्त केली आहे. याबद्दलच आपण इथे जाणून घेणार आहोत. अभिनेत्री दीप्ती बर्वे भागवत हिने सोशल मीडियावर एक दुः’खद बातमी शेअर केली आहे. तिने तिच्या सासूबाईचे नि’धन झाले आहे हे सांगितले आहे.

त्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘सासू यापेक्षाही आई म्हणून जवळ असणाऱ्या सासूबाई या काल गेल्या आणि एका क्षणात सगळंच शांत झालं.’ सासूबाई गेल्याने दिप्तीने दुः’ख व्यक्त केले. तसेच तिने तिच्या सासूबाईंबरोबरचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर टाकले आहेत. तीला तिच्या सासूबाईंची आठवण येते. आपल्या घरातील एक माणूस कमी झाल्याने ती खूप दुःखी आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *