या मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली दुः’खद बातमी

या कोरोना महामा’रीच्या काळात बऱ्याच जणांचे वा’ईट हाल झाले आहेत. व्यक्तिगत पातळीवरतर प्रत्येकाचे नुकसान होतच आहे परंतु दे’शस्तरावर सुद्धा याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जगातील अनेक जणांचे जवळचे नातलग तसेच जवळच्या व्यक्ती म्हणजेच आईवडील या को’रो’नाला ब’ळी पडले आहेत.

बऱ्याच गरीब कुटुंबावर ज्यांचे हातावर पोट भरते तसेच रोज काम केल्याशिवाय रात्री जेवण मिळत नाही यांना तर जगावे की म’रावे असे झाले आहे. म्हणूनच मित्रांनो घराबाहेर पडताना तुम्हीसुद्धा काळजी घ्या आणि विनाकारण घराबाहेर पडूच नका. मास्क वापरा तसेच को’रोना प्र’तिबं’धक लस सुद्धा घ्यायला विसरू नका.

तुम्ही गेल्या वर्षापासून अनेक अभिनेता अभिनेत्रीच्या वाईट बातम्यासुद्धा ऐकल्या आहेत. आपण सिनेसृष्टीतील बऱ्याच चांगल्या कलाकारांना गमावले आहे. आता मागे राहिल्या आहेत त्या त्यांच्या फक्त आठवण. अशीच अजून एक दुः’ख’द बातमी एका मराठी अभिनेत्रीने आपल्याला शेअर केली आहे. मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने सोशल मीडियावर  चाहत्यांबरोबर एक दुः’खद बातमी शेअर केली आहे.

उर्मिलाच्या सासऱ्यांचा को’रोनाशी लढा देताना मृ’त्यू झाला. तिला याचे खूप दुः’ख झाले आहे. कारण ती त्यांच्यावर वडिलांप्रमाणेच प्रे’म करत होती आणि तेही तिला मुलीसारखे मानत होते. तिने पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही पुण्यवान असाल तर अप्रतिम आईबापांच्या पोटी तुमचा जन्म होतो. पण दुसऱ्यांदा सुद्धा काय’द्याने प्रचंड गुणी आईबाप मिळतात. तिने पोस्टमध्ये सासऱ्याबरोबरचे काही भावुक संवादसुद्धा लिहिले आहेत. तुम्हीही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि घराबाहेर जाणे शक्यतो टाळा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *