Home / कलाकार / मराठ’मोळ्या अमृता खानविलकर ची बहीण आहे अमृता पेक्षा सुंदर पहा

मराठ’मोळ्या अमृता खानविलकर ची बहीण आहे अमृता पेक्षा सुंदर पहा

स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांची मने जिंकणे, हे कोणाकडून शिकावे तर मराठमोळ्या अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्याकडून. अमृताने अभिनय आणि नृत्य या कलांमुळे मराठी रसिकांना अक्षरशः वेड लावले आहे. ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वतःला सिद्ध केले आहे. अमृताने आजपर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये तसेच चित्रपटांत काम केले आहे.

 

यांशिवाय तिने ‘खतरों के खिलाडी, डान्स इंडिया डान्स, सूर नवा ध्यास नवा’ अशा अनेक रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तिचे लग्न अभिनेता हिमांशू मल्होत्राबरोबर २०१५ ला झाले आहे. हिमांशू हा पंजाबी आहे आणि या दोघांचे लव्हमॅरेज झाले आहे. अमृता ही तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरून नेहमीच अपडेट देत असते. चाहते सुद्धा लाईक्सचा वर्षाव करत असतात.

ज्यावेळी तिने तिच्या मोठ्या बहिणीच्या डोहाळेजेवणाचे फोटो टाकून आपण मावशी होणार याची गोड बातमी दिली तेव्हा चाहत्यांनी सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला. अमृताने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यात ती तिच्या आईवडिल तसेच बहिणीसोबत आहे. हा फोटो तिच्या मोठ्या बहिणीच्या डोहाळेजेवणाचा आहे.

नवीन येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे. सर्वचजण खूप खुश आहेत. अमृताच्या मोठ्या बहिणीचे नाव आदिती खानविलकर-बक्षी आहे. आदितीचे दीपक बक्षीबरोबर लग्न झाले आहे. आदिती एक एअर होस्टेस आहे आणि ती दुबईत राहते. आदिती ही अमृतापेक्षाही दिसायला खूप सुंदर आहे. तुम्हालाही आदिती नक्कीच आवडली असेल.

About nmjoke.com

Check Also

दिसायला जरी चांगली नसली तरी हीच बोलणं ऐकून तिच्या प्रेमात पडाल

भारत ज्याप्रमाणे विविधतेत नटले आहे त्याप्रमाणेच भारतात बुद्धिमान, कुशल आणि हुशार माणसांची पण कमी नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *