संजय कपूर ची बायको पहा किती हॉट आहे

‘राजा’ चित्रपटातील मधुचा प्रेमी म्हणजेच राजा हा खूपच प्रसिद्ध आहे. या कलाकाराने आजही त्याचे चित्रपटातील काम अजूनही चालू ठेवले आहे. राजा म्हणजेच संजय कपूर यांनी अजूनही बरेच चित्रपट केले जे सुपरहिट झाले आणि ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. संजय यांनी आता त्यांचा लूक आणि स्टायल सुद्धा बदलली आहे.

संजय हे छोट्या पडद्यावरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेत अभिनय केलेला पाहिले आहे. ‘हेराफेरी ३’ मध्ये सुद्धा संजय कपूर असणार आहेत. संजय कपूर यांनी माहिप संधू बरोबर १९९७ ला लग्न केले आहे. माहिप ही पंजाबची आहे परंतु ते नंतर ऑस्ट्रेलियाला राहायला गेले आणि संजय कपूरबरोबर लग्न झाल्यावर ती भारतात परत आली. ती एक ऑस्ट्रेलियन इम्पोर्ट ज्वेलरी डीझायनर आणि मॉडेल आहे.

माहिप दिसायलाही अतिशय सुंदर आहे आणि ज्यावेळी संजय यांनी माहिपला पाहिले तेव्हा ते तिच्या प्रेमात पडले. माहिपने मुंबई मधून ज्वेलरी डीझाईनचे कोर्स केले. माहिपने बऱ्याच चित्रपटांसाठी ज्वेलरी सुद्धा डिझाइन केल्या आहेत. ‘ओम शांती ओम, कभी अलविदा ना कहना’ यासारख्या चित्रपटांसाठी तिने ज्वेलरी डिझाइन केले आहे आणि ती बरीच प्रसिद्धही झाली.

या दोघांना शनाया कपूर ही मुलगी आहे, जी आता बॉलीवूडमध्ये येण्यासाठी तयार आहे. शनाया ही दिसायलाही खूप हॉट आणि स्टायलिश आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, शाहरुख खानची मुलगी म्हणजेच सुहाना खान ही शनायाची चांगली मैत्रीण आहे. तुम्हाला काय वाटते माहिपने बॉलीवूडमध्ये काम करायला पाहिजे की नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *