aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

काजोल ची बहीण आहे काजोल पेक्षा हॉट पाहून वेडे व्हाल

बॉलीवूड सिनेसृष्टीतील सर्वात जास्त बडबड करणारी परंतु अतिशय उत्तम अभिनय करणाऱ्या काजोल ला सगळेजण ओळखतात. खुपच कमी लोकांना माहीत असेल की, काजोल चे आडनाव मुखर्जी आहे. काजोलने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे आणि अजय देवगण हा तिचा नवरा आहे. तिला आजपर्यंत तिच्या या अभिनयामुळे भारत सरकारकडून पद्मश्री आणि बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.

काजोलच्या वडिलांचे नाव शोमु मुखर्जी हे आहे जे फिल्ममेकर आहेत तर आईचे तनुजा समर्थ आहे जी अभिनेत्री आहे. वडील हे बंगाली आहेत तर आई मराठी आहे.  पण तुम्हाला माहिती आहे का? की काजोलला अजून एक बहीण सुद्धा आहे आणि ती काजोलपेक्षाही खूप हॉट आणि सुंदरही आहे. काजोलच्या बहिणीचे नाव तनिशा मुखर्जी आहे.

तनिशाचा जन्म ३ मार्च १९७८ ला मुंबईत झाला. तनिशा ही एक अभिनेत्री आहे जी बॉलीवूड सिनेसृष्टीत तसेच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत सुद्धा अभिनय केला आहे. तनिशा ही काजोलची धाकटी बहीण आहे. ‘सरकार’ या चित्रपटात तिने अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याबरोबर काम केले आहे. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. तसेच तनिशाने रिऍलिटी शो ‘बिग बॉस ७’  मध्ये सहभाग घेतला होता आणि ती ‘बिग बॉस ७’ ची रनर उप आहे.

तमिळ चित्रपट ‘उन्नले उन्नले’ मध्ये अभिनय केला आहे. तसेच तिने ‘निल अन निक्की, पॉपकॉर्न खाओ! मस्त हो जाओ, टँगो चार्ली’ असे अनेक चित्रपट केले आहेत. तीने ‘गॅंग्स ऑफ हसीपूर, फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी’ यांसारख्या शोमध्ये सहभाग घेतला आहे. तुम्हालाही तनिशा मुखर्जी म्हणजेच काजोल मुखर्जी-देवगण ची बहीण कशी वाटते नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *