जितेंद्र ची मुलगी लग्न न करताच बनली आई

एकता कपूर हि तिच्या मालिकांमुळे, वेबसिरीजमुळे तसेच कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी अशाच वेबसिरीज काढत असते, ज्यात स्त्री आणि पुरु’षांचे सं’बं’ध दाखवलेले असतात. मालिका तर अशा असतात की त्या कधी संपण्याचं नावच नाही घेत. एकता कपूरच्या बाबतीत बऱ्याच कॉ’न्ट्रोव्ह’र्सिज नेहमीच चालू असतात.

सध्या ती तिच्या नवीन येणाऱ्या X’X’X या चित्रपटामुळे टिकांच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका हिंदु’स्थानी भाऊने तिच्या विरोधात पोलिसमध्ये त’क्रार सुद्धा केली आहे. ती सध्या ४२ वर्षांची आहे आणि अजूनही तिने लग्न केले नाही. परंतु तिला एक मुलगा आहे त्याचे नाव रवी कपूर आहे. तिने तिच्या मुलाचे नाव आपल्या वडिलांचेच नाव ठेवले आहे. तिला हा मुलगा तिच्या नवऱ्या कडून किंवा बॉयफ्रेंड कडून झाला नाही तर तिने सरो’गसी’मार्फत त्याला जन्म दिला आहे.

तिने मिडियामध्ये बोलताना असेही सांगितले आहे की, ती तिच्या मुलाला पहिल्यांदा हे सांगेल की त्याला वडील नाहीत. बॉलीवूड मध्ये असे अनेकजण आहेत जे सरो’गसी’मुळे आई वडील बनले आहेत. यांमध्ये अमीर, सनी लि’ओ’नी, सोहेल खान यांचा समावेश आहे. काही जणांचे लग्न झाले नाही तरीही ते मुलगा मुलगी पाहिजे यासाठी सरो’ग’सीचा उपयोग करत आहेत त्यात करण जोहर, तुषार कपूर यांचा समावेश आहे.

या यादीमध्ये आता एकता कपूर सुद्धा सामील झाली आहे. तुषार आणि एकता हे भाऊबहीण सरो’गसी’मुळेच आईवडील झाले आहेत. तुषारला सुद्धा एक मुलगा आहे ज्याचे नाव लक्ष कपूर आहे. एकता ही लक्षची सुद्धा देखभाल करते. तिने आधीही सांगितले होते की, तिला लग्न नाही करायचे परंतु तिला आई बनायचे आहे आणि मुलांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तिने हा मार्ग अवलंबला आहे. रवी हा दिसायलाही खूप सुंदर आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *