Home / कलाकार / शंक’रपाळ्या चा वायरल व्हिडीओ पहा

शंक’रपाळ्या चा वायरल व्हिडीओ पहा

मित्रानो हल्ली सोशल मीडियामुळे अनेक फोटो, व्हिडीओ लगेचच वायरल होतात आणि त्याचा ट्रेंड सुरु होतो. ट्रेंड वर आलेला व्हिडीओ किंवा फोटो यामुळे जोमाने त्यावर ट्रॉल व्हिडीओ, मिम, जोक्स बनू लागतात. आताच्या या सोशल मीडियाच्या वापरामुळे कोण कधी फेमस होईल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि आकाश, रिंकू एका रा’त्रीत स्टार झाले तसेच काही ट्रेंड चे देखील आहे.

ताल से ताल मिला या गाण्यावर एक आरजे त’रुण फेमस झाला होता. झोमॅटो मध्ये काम करणाऱ्या एका तरु’णावर एका मु’लीने फ्री डिलेव्हरी घेता यावी यावर देखील ट्रॉल व्हिडीओ आणि जोक्स आले. असेच अनेक व्हिडीओ ट्रॉल होत राहतात त्यापैकीच आपण आज एका मराठी वायरल व्हिडीओ विषयी बोलणार आहोत आणि पाहणार देखील आहोत.

लहानपणी आपण देखील अनेक कमाल केली असेल. मित्रांमध्ये आपण काहीही जोक करतो भां’डण करतो ते पूर्वी रेकॉ’र्ड करता येत नव्हतं पण आता ते रेकॉ’र्ड करून सहज वायरल होत. यामुळे लोकांचे खूप मनोरंजन होते आणि ती व्यक्ती फेमस देखील होते. दोन लहान मुलांचे भां’डण सुरु असते त्यामध्ये एक मुलगा शंक’रपाळ्या या नावाने दुसऱ्याला चि’डवत असतो असे या वायरल व्हिडीओ मध्ये दाखवले आहे.

त्या व्हिडीओ च जाऊद्या त्यासोबत व्हिडिओमध्ये असलेली आजी आणि लहान मुलगा त्यांच्यावर देखील लोकांनी जोक बनवले आहेत. तुम्ही देखील त्या व्हिडिओला पहिले नसेल तर पाहून आनंद घेऊ शकता. तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.

व्हिडिओ पहा : 

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.