या दोन आहेत संजय दत्त च्या बहिणी

भारतीय सिनेसृष्टीतील मुन्नाभाई तसेच बाबा म्हणजेच संजय दत्त यांना कोण नाही ओळखत. संजय यांनी आजपर्यंत खूप चित्रपट केले जे सुपरहिट झाले आहेत. संजय यांना आजपर्यंत बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. मुन्नाभाई यांनी आजपर्यंत एकूण १८७ चित्रपटात काम केले आहे. संजय यांच्या वडिलांचे नाव सुनील दत्त आणि आईचे नाव नरगिस दत्त आहे.

नरगिस दत्त या एक अभिनेत्री आहेत ज्यांनी बऱ्याच बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. सुनील दत्त हे एक अभिनेता, प्रोड्युसर, डायरेक्टर आणि राजकीय नेते सुद्धा आहेत. भारत सरकारने सुनील यांना सुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. आज आपण येथे मुन्नाभाईच्या बहिणीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

संजय यांना अजून दोन बहिणी सुद्धा आहेत ज्यांची नावे प्रिया दत्त आणि नम्रता दत्त आहेत. जसे भाऊ बहिणींचे नाते आपल्या आजूबाजूला पाहतो किंवा घरी असते तसेच मुन्नाभाई आपल्या बहिणींबरोबर होते. लहानपणी या तिघांनीही खूप मजामस्ती केली आहे. प्रिया दत्त यांचा जन्म १९६६ ला मुंबईत झाला. २००३ मध्ये त्यांनी ओवेन रोंका यांच्याबरोबर लग्न केले. प्रिया ही सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणात आहे.

२००५ साली ती लोकसभेच्या निवडणूकित निवडून आली होती. काँग्रेस पार्टी साठी ती काम करते. यांना 2 मुलेही आहेत. नम्रता यांचा जन्म १९६२ मध्ये मुंबईला झाला. या सुद्धा राजकारणातच काम करतात. नम्रता यांचे कुमार गौरव बरोबर १९८४ ला लग्न झाले. कुमार हे अभिनेता आहेत. यांना साची कुमार आणि सिया कुमार या दोन मुली आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *