Breaking News
Home / कलाकार / भया’नक वायरल होत आहे हा व्हिडीओ, शेवट नक्की बघा पोट धरून हसाल

भया’नक वायरल होत आहे हा व्हिडीओ, शेवट नक्की बघा पोट धरून हसाल

मित्रानो आजच्या काळात मोबाईल हे एक खूप महत्वाचे साधन बनले आहे. याचे अनेक फायदे आहेत आणि तोटे देखील आहेत. आज माणूस मोबाईल नसेल तर राहू देखील शकत नाही. मोबाईल मध्ये इंटरनेट असणे महत्वाचे आहे जर तेच नसेल तर मोबाईल काही कामाचा नाही कारण सर्वात जास्त मनोरंजन इंटरनेट मुळेच होत असते.

तुम्हाला फायदे तोटे तर माहित असतीलच त्यामुळे ते न सांगता आपण आपल्या विषयाकडे वळूया. मोबाईलमधील युट्युब, व्हाट्सअप, फेसबुक अश्या अनेक सोशल नेटव’र्किंग साइट्समुळे अथवा ऍ’प्स’मुळे लोकांचे मनोरंजन होत असते. यावर रोज काहीतरी नवीन येत असत आणि लोक आनंदाने एकमेकांना पाठवतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरात वायरल होत आहे.

त्या व्हिडिओमध्ये सगळे लोक एका गाडीकडे जमा झालेले आहेत. त्याच कारण असं आहे कि एका मुलाने आपल्या गाडीची टाकी फुल केली आहे आणि तो मुलगा हवा करताना दिसत आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्याने अनेक जोक, आणि ट्रॉल व्हिडीओ सध्या वायरल होत आहे त्यापैकीच हा देखील एक आहे. यामध्ये मुलाकडे किती पैसे आहे हे दाखवले गेले आहे मात्र खरी गम्मत तर शेवटी आहे.

मुलगा नंतर गॉगल लावून शायनिंग मारत जाऊन बसतो आणि शर्ट वर करून दाखवतो तर तिथे त्याने कि’डनी विकून टाकी फुल्ल केले असे दिसते. आयफोन चे देखील असेच ट्रॉल केले जात होते आणि जातात. ज्याकडे आयफोन आहे याने कि’डनी विकून आयफोन घेतला असा जोक खूप जास्त वायरल आहे. त्याप्रमाणेच या मुलाने देखील हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे.

पहा व्हिडीओ :

About nmjoke.com

Check Also

भाभी ने चालवली बुलेट रोड वर सगळे बघत राहिले

सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ शेअर आणि व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतेक असे आहेत की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *