Home / कलाकार / पॅ’न्ट घालायला विसरली हि अभिनेत्री, फोटो होत आहेत वायरल

पॅ’न्ट घालायला विसरली हि अभिनेत्री, फोटो होत आहेत वायरल

नवीन कपड्यांची फॅशन असुदे किंवा जीवनशैली, या गोष्टी सुरू होतात त्या बॉलीवूडपासूनच. अभिनेत्री किंवा अभिनेता यांचे स्टायलिश राहणे पाहून त्यांचे चाहते खूप प्रभावित होतात. हेच चाहते नंतर या कलाकारांची नक्कल करू पाहतात. कलाकारांसारखे कपडे आणि त्यांचीच राहण्याची पूर्ण स्टायल कॉपी करायचा प्रयत्न करतात. पण हे कलाकार कधी कधी असे काहीतरी वेगळं राहायचा, वेगळी स्टायल करायचा प्रयत्न करतात आणि होते वेगळेच काही.

यामुळे बरेच प्रेक्षक कलाकारांना ट्रोल सुद्धा करतात. नुकताच शिल्पा शेट्टीचा एक जुना व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या वेशभूषेमुळे नाराज आहे. शिल्पा शेट्टीची शरीररचना खूप हॉट आणि कूल आहे. बऱ्याच डिझायनरनी तिला खूप वेगळेवेगळे कपडे तयार करून दिले आहेत. बरेच वेगळेवेगळे प्रयोग तिच्या कपड्यांवर केले जातात. या प्रयोगांमुळे बऱ्याच समस्या सुद्धा होतात.

शिल्पा शेट्टी एकदा असंच तिच्या मुलाबरोबर बाहेर पडली होती आणि लोकांनी तिला स्पॉट केले कारण तिचा ड्रेसच असा होती की सगळेजण आश्चर्यचकित झाले. अभिनेत्रीने रंगीत प्रिंट असलेला एक काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या गळ्यापर्यंत आणि गुढघ्यापर्यंत असलेल्या कुर्त्याची फिटिंग खूप छान बसली होती. त्यामुळे शिल्पा खूप छान दिसत होती. परंतु जेव्हा कुर्तीपासून लोकांचे डोळे खाली पायांकडे गेले तर सगळेजण आश्चर्यचकित झाले. कारण त्यांनी कुर्तीबरोबर खाली काहीच नव्हते घातले.

आधी असे वाटले की, तिने स्किन कलरची लेग्गीन्स घातली आहे. परंतु लोकांना नंतर लगेच लक्ष्यात आले की, तिने खाली काहीच घातले नाही. यामुळे त्यांना लोकांनी बरेच ट्रोल केले. लोकांनी या गोष्टीची नंतर खूप खिल्ली उडवली. काही जणांनी ट्रोल करताना असे लिहिले होते की, ‘मॅडम घाईत होत्या वाटत’, तर कोणी ‘पँट घालायला विसरल्या’ अशा कमेंट केल्या. तिचे हे कपडे म्हणजे एक ड्रेसच असू शकतो परंतु तो ड्रेस अपूर्ण वाटत होतं. खाली काहीच घातले नव्हते. शिल्पा शेट्टी या ड्रेसमधला लुक खूपच विचित्र दिसत होता.

About nmjoke.com

Check Also

शशांक केतकर च्या दोन्ही बायका पहा किती सुंदर आहेत

शशांक केतकरला आपण नेहमीच नायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *