Home / कलाकार / नाच रे मोरा गाण्यावर नाचणाऱ्या मुलाचा अजून एक डान्स होत आहे वायरल

नाच रे मोरा गाण्यावर नाचणाऱ्या मुलाचा अजून एक डान्स होत आहे वायरल

मित्रानो आज सोशल मीडिया हे जीवनात खूप महत्वाचे झाले आहे. सोशल मीडिया शिवाय लोकांचे जगणे कठीण आहे असे म्हणायला हरकत नाही. काहीही घडले, कसलाही प्रसंग आला तर लोक लगेच त्याच मोबाईल मध्ये शूटिंग करतात आणि सोशल मीडियावर टाकतात. पाहायला गेलं तर सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत पण नुकसान देखील.

चांगलं शेअर केलं तर लोकांचं मनोरंजन होत. एखादी बातमी वायरल झाली तर ती सर्वाना लवकर समजते. पण जर एखाद्याच वयक्तिक आयुष्य शेअर केलं त्याचे वयक्तिक नको ते फोटो शेअर केले तर तो आपले प्रा’ण देखील देऊ शकतो. यामुळे शेअर करताना विचार करणे देखील गरजेचे झाले आहे. असो आज पण एका अश्याच व्हिडीओ विषयी बोलणार आणि पाहणार आहोत.

दोन चार दिवसांपासून नाच रे मोरा या गाण्यावर नाचणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ जोरात वायरल झाला होता. त्याला लाखो लोकांनी शेअर केले आणि सर्वांपर्यंत तो पोहचला. त्याच मुलाचा आणखीन एक व्हिडीओ आला आहे. ज्या वेळी नाच रे मोरा व्हिडीओ वायरल झाला त्याच वेळी हा देखील व्हिडीओ शूट केला गेला. पण तो जास्त लोकांपर्यंत पोहचला नाही. आज आम्ही तुम्हाला त्या मुलाचा आणखीन एक व्हिडीओ आणि त्याचा डान्स दाखवणार आहोत.

तुम्ही तो पाहू शकता कि कसा तो मुलगा जोमाने नाचत आहे. नावरदेवासोबत चलावो ना नैनो से बाण रे या गाण्यावर आता हा मुलगा नाचताना दिसत आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींना एक होऊन नवीन आयुष्य सुरु करण्याचा समारंभ असतो. आनंदाचा समारंभ असल्याने नाच, गाणं, उत्साह आलाच त्यामुळे खर्च करून लग्न केले जाते. प्रत्येक वरातीमध्ये असे काहीतरी घडत असते ज्यामध्ये कोण चांगला नाचतो व आपली कलाकारी दाखवत असतो.

पहा व्हिडीओ :

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.