Home / कलाकार / सुंदर असूनही या तरुणींना मिळाले नाही नवऱ्याचे सुख

सुंदर असूनही या तरुणींना मिळाले नाही नवऱ्याचे सुख

साक्षी तंवर : छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे साक्षी तंवर, जी तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, तिचे वय आता ४६ वर्षे झाले असूनही अजून लग्न केले नाही. तुम्हाला हेही सांगतो की, साक्षीने एका मुलीला दत्तक सुद्धा घेतले आहे. तिचे पालनपोषण ती एकटी करते कारण तिचा अजूनही लग्नाचा काही विचार नाही.

तब्बू : बॉलीवूडमधल्या सिंगल अभिनेत्रीचे नाव बघाय गेलो तर आपल्याला पहिल्यानंदा तब्बूचे नाव लक्ष्यात येते. बघायला गेलो तर जसे जसे तब्बूचे वय वाढत चालले आहे तसेतसे तिचे सौंदर्य अजूनही वाढत चालले आहे. सिनेसृष्टीत असल्याने तब्बूचे नाव बऱ्याच जणांबरोबर जोडले गेले आहे परंतु तिने अजूनही कोणाबरोबर लग्न केले नाही आणि ती लग्न करेल असे दुरदूरवर काही लक्षण दिसत नाही. ४७ वर्षांची असूनही तब्बूला अजून पतीचे प्रेम नाही मिळाले.

एकता कपूर : टीव्हीक्षेत्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रोड्युसर म्हणजेच एकता कपूर आहे जिला आज सर्वजण ओळखतात. खरंतर एकताला लोकप्रियतेची गरज नव्हती कारण त्या सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र ची मुलगी आहे. वडील एवढे श्रीमंत आणि प्रसिद्ध असूनही एकताने कधी त्याचा फायदा नाही घेतला. जे काही नाव तिने कमावले ते तिच्या स्वतःच्या बळावर कमावले आहे. एकता दिसायलासुद्धा खुप सुंदर आहे. त्यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी खूप मोठी लाईन लागली आहे परंतु ४४ वर्षे होऊनही तिने अजून लग्न नाही केले आणि ती कधी करणार  याचाही अंदाज तिच्या चाहत्यांना नाही.

नगमा : बॉलीवूड ते टॉलीवूड पर्यंत एकापेक्षा एक मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री नगमाचे नखरेही काही कमी नाहीत. तुमच्या माहिती साठी सांगतो की, नगमा चे नाव पूर्व भारतीय क्रिकेटर कर्णधार गांगुली बरोबर पण जोडले जाते परंतु नंतर गांगुलीने डोना बरोबर लग्न केले. सध्या नगमाचे वय ४४ वर्षे झाले आहे परंतु तरीही ती कुमारिका आहे. ती कधी लग्न करेल याचा कोणालाही अंदाज नाही.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.