Home / कलाकार / शाहरुखच्या लग्नाचे फोटो होत आहेत वायरल

शाहरुखच्या लग्नाचे फोटो होत आहेत वायरल

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हा सर्वांच्या आवडीचा आहे. चाहते नेहमीच त्यांच्या नवीन चित्रपटाची वाट पाहत असतात. बॉलीवूड हे एक असे क्षेत्र आहे ज्याच्या ताज्या घडामोडी ऐकण्यासाठी आपण नेहमी उत्सुक असतो. आज नवीन काय घडले किंवा काही घडले असेल तर त्याची चर्चा करतो. आज येथे आपण शाहरुख खान आणि गौरी खान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला लग्नाचे काही फोटो सुद्धा येथे पाहायला मिळतील.

 

शाहरुख त्यांच्या चित्रपटात जेवढे रोमॅंटिक असतात त्यापेक्षा जास्त त्यांच्या खऱ्या आयुष्यात आहेत. शाहरुखने जेव्हा गौरीला पाहिले, तेव्हा ती १३ वर्षांची होती तर शाहरुख १९ वर्षांचे होते. तेव्हापासूनच शाहरुख गौरीला पसंत करत होते. हळूहळू भेटणे बोलणे वाढले आणि काही दिवसांनी त्यांचे एकमेकांवर प्रेमही झाले. यशस्वी करिअर बरोबरच त्यांनी त्यांच्या प्रेमाला सुद्धा मिळवले.

दोघांच्याही घरचे लग्नाला तयार नव्हते कारण या दोघांचाही धर्म वेगळावेगळा होता. परंतु या दोघांनीही दोघांच्या प्रेमामध्ये या धर्माला नाही येऊ दिले. दोघांनीही लग्न करायचे ठरवले आणि शेवटी २६ ऑगस्ट १९९१ ला कोर्टामध्ये जाऊन लग्न केले. गौरीने लग्नानंतर तिचे नाव आशा म्हणून बदलले होते. या दोघांच्याही लग्नाला आता २५ वर्षे पूर्ण होणार आहेत.

शाहरुखच्या आयुष्यात अडचणी असो किंवा दुःख, गौरी नेहमी शाहरुखला आधार देत असते. यामुळेच या दोघांचेही नाते आजही चांगले आहे आणि आनंदाने जीवन जगत आहेत. या दोघांना आर्यन, अब्राम अशी दोन मुले आणि सुहाना ही मुलगी आहे. याआपण यांच्याबरोबर बरेच फोटो सोशल मीडियावर पाहिले असतीलच. अशा या सुखी कुटुंबाला कोणाची नजर लागू नये.

About nmjoke.com

Check Also

शशांक केतकर च्या दोन्ही बायका पहा किती सुंदर आहेत

शशांक केतकरला आपण नेहमीच नायकाच्या भूमिकेत पाहिले आहे. परंतु ‘पाहिले ना मी तुला’ या मालिकेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *