आता आता : बिग बॉस च्या या लाकाराचे झाले निधन

मित्रानो २०१९ मध्ये अनेक मोठे कलाकारांचे निधन झाले. २०२० देखील खूप दुःखदायी ठरले कारण यावेळी कोरोना नावाचा वायरस आला आणि लोकांचे काम गेले तसेच खूप नुकसान झाले. मोठे कलाकार देखील जग सोडून गेले तर दुसरीकडे अनेक लोक कोरोनामुळे निधन पावले अनेक नाही तर लाखो लोक कोरोनाला बळी पावले. आता एक नवीन बातमी हाती आली आहे.

कलर्स चॅनेलवर प्रसिद्ध शो बिगबॉस शी जोडली गेलेली एका महिला सदस्या हिचे निधन झाल्याचे समजले आहे. बिग बॉस कार्यक्रमाची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड या मुलीचे निधन झाले आहे. पिस्ता हीच ऍक्सिडंट ने मृ त्यू झाला आहे. ‘विकेंड का वार’ या बिग बॉस चा भाग आटपून पिस्ता घरी जात होती. स्कुटीवर पिस्ता आणि तिची मैत्रीण दोघी जात होत्या.

रात्र असल्याने समोर आलेला खड्डा पिस्ता हिला दिसला नाही त्यामुळे ती पडली आणि त्यावेळी वेगात येत असणारी गाडी तिच्या अं गा वरून गेल्याने तिचे निधन झाले. तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण रोडच्या कडेला पडल्याने ती जखमी झाली मात्र पिस्ता हे जग सोडून गेली. पिस्ता हिने ‘खतरों के खिलाडी’ या शो साठी देखील काम केले होते. यामुळे बॉलिवूड मध्ये शोककळा पसरली असून अनेक अभिनेते तिचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली देत असून शोक व्यक्त करीत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *