Home / कलाकार / फुलाला सुगंध मातीचा यामध्ये असणारी जान्हवी पहा

फुलाला सुगंध मातीचा यामध्ये असणारी जान्हवी पहा

स्टार प्रवाह नेहमीच नवीन नवीन मालिका घेऊन येत असतो. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेत जिजीआक्का, सोनाली, कीर्ती यांच्याबरोबरच जान्हवी ही सुद्धा बरीच प्रसिद्ध होत आहे. जिजीआक्काच्या घरी जास्त शिकलेले आवडत नाही. जान्हवी ही जिजीआक्काची मुलगी आहे.

ती सध्या घरी जास्त शिक्षणाचे महत्व नसूनही शिक्षण घेत आहे. याच जान्हवीच्या खऱ्या आयुष्यातील माहिती आपण आज इथे घेणार आहोत. जान्हवीचे खरे नाव अभिनेत्री भूमिजा अरविंद पाटील आहे. २१ नोव्हेंबर १९९८ ला तिचा जन्म मुंबई मध्ये झाला. भूमिजाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. २०१२ साली ‘नटसम्राट’ या नाटकापासून तिने अभिनयाला चालू केले.

त्यानंतर तिने ‘एक होती राजकन्या, झुलता झुलता झुलतंय की’ यांसारख्या मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. अभिनयाबरोबरच तिला नृत्याचीही खूप आवड आहे. तिला महाराष्ट्रातील कोल्हापूर हे ठिकाण खूप आवडते. तिला नॉनव्हेज खायलाही खूप आवडते. सध्या ती ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारत आहे. ती तिचा अभिनय अतिशय उत्तम प्रकारे साकारत आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.