सिरीयल मधल्या मम्मी ला पाहा किती हॉट आहे

मित्रानो लाडाची मी लेक ग हि मालिका नवीन आली असून खुप चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अनेक पात्र आहेत आणि मुख्य आकर्षण म्हणजे या मालिकेत असणारी मम्मी आहे. तुम्ही हि मालिका पाहत असाल तर तुम्हाला मम्मी बद्दल थोडीफार माहिती असेल. मम्मी ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींचे खरे नाव स्मिता तांबे आहे.

 

स्मिता हि कोणी छोटी अभिनेत्री नाही तर ती एक मोठी अभिनेत्री आहे. महाराष्ट्रच नव्हे भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील तिची ओळख आहे. होय स्मिता ने बॉलिवूड मध्ये देखील काम केले आहे. सिघम रिटर्न्स, जाने तूने क्या किया या हिंदी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. साताऱ्यात जन्मलेल्या स्मिता ने मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

स्मिता ने गणवेश, कैंडल मार्च, ७२ मैल, देऊळ, जोगवा अश्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या हृदयात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. ३७ वर्ष्याची हि सुंदर तरुणी ११ मे १९८३ रोजी साताऱ्यात जन्मली. स्मिता आता लाडाची मी लेक ग या मालिकेत उत्कृष्ट अभिनय दाखवून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

तुम्ही तिचे फोटो पाहून देखील तिच्या मागे वेडे झाले असालच. ती मालिकेमध्ये जशी सुंदर दिसते त्यापेक्षा कितीतरी सुंदर ती खऱ्या आयुष्यात दिसते. धीरेंद्र द्विवेदी याच्याशी स्मिताने लग्न केले असून धीरेंद्र याला जास्त मराठी येत नाही मात्र मराठी समजते. स्मिता ला तांब्याची भांडी खूप आवडतात आणि ती घरातील तांब्याच्या भांड्यात पाणी टाकून त्यात फुल ठेवते.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *