aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

रेखाने चा खुलासा, अमिताभ नव्हे तर याच्यासाठी लावते कुंकू

बॉलीवूड विषयी पाहायचे झाले तर कित्तेक अश्या अभिनेत्री आहेत त्यांना आपले खरे प्रेम मिळाले नाही आणि त्यांचे प्रेम अर्धवटच राहुन गेले. तर मंडळी ७०-९० च्या दशकामधील बॉलीवूड वर राज्य करणारी सर्वात सुंदर व एवरग्रीन अभिनेत्री रेखा पण त्यातलीच एक आहे. तसं तर रेखाच्या रोजच्या जीवनाला घेऊन लोकांमध्ये फार उत्सुकता दिसून येते. खरं तर लोकांना हे माहिती करायचे आहे कि, रेखा चे खरे प्रेम कोण आहे. ती कोणाच्या नावाचे कुंकू लावते.

आता भले हि रेखा ने याचे उत्तर सरळ पद्धतीने दिले नसेल, पण अश्या बाबतीत आपला मीडिया पण काही कमी नाहीये. मीडिया च्या माध्यमातून अश्या काही बातम्या उघडकीस आल्या आहेत. जर मीडियाला गृहीत घेतलं तर अशी एक बातमी समोर आली आहे कि, एका शो मध्ये रेखाने स्वतः ह्या गोष्टीचा खुलासा केला आहे कि, ती कोणावर जीवापाड प्रेमी करते आणि त्यांचं हृदय कोणासाठी धडकते.

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि सुपर डान्सर २ या शो मध्ये रेखा आली होती आणि याच शो मध्ये तिने आपल्या जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी काही गोष्टी शेयर केल्या. याच शो च्या दरम्यान रेखा ने असे सांगितले आहे कि जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिच्या आईने तिला सांगितले होते कि तू मुंबई ला जा आणि तिकडे काम कर. त्यावेळेस रेखा वयाने एवढी लहान होती कि ती तिच्या आईला हे विचारू शकली नाही कि, ती मुंबईला कशी जाईल आणि तिकडे जाऊन काम कशी करेल.

एवढच नाही तर रेखाने हे सुद्धा सांगितले आहे कि त्यांना लहान मुले खूप आवडतात आणि रेखाला २ मुले सुद्धा होती पण सध्या ते या जगात नाहीत. रेखाने सांगितले कि मुले गेल्यापासून ती स्वतःला खूप एकटी-एकटी समजू लागली आहे. पण ती ह्या शो मध्ये येऊन खूपच आनंदी आहे. फक्त एवढाच नव्हे तर तिने या शोमध्ये त्यांच्या जीवनातील सर्वात खास व्यक्तीचे नाव सुद्धा लोकांसमोर सांगितले ज्यांच्यावर ती जीवापाड प्रेम करते.

रेखा चं असं म्हणणं आहे कि ती त्या व्यक्तीला आपल्या जीवनातून कधीच वेगळे करू शकत नाही. तिने सांगितले कि ती त्या व्यक्तीची खूप इज्जत करते आणि संपूर्ण आयुष्य ती त्यांच्यावर असाच जीवापाड प्रेम करत राहील. एवढाच नव्हे तर सकाळी उठल्यावर जेव्हा ती ध्यान करते, तेव्हा पण तिच्या नजरे समोर त्या व्यक्तीचे चित्र डोळ्यासमोर तयार होते.

रेखाच म्हणणं आहे कि तिचे त्या व्यक्तीसोबत एक वेगळेच प्रकारचे नाते आहे. एवढं झाल्यानंतर तीने त्या व्यक्तीचे नाव स्वतः सर्वांना सांगितले. रेखाने सांगितलेलं हे नाव म्हणजेच लता मंगेशकर आहे. रेखा च्या ह्या गोष्टी ऐकून तुम्हाला असे वाटले असेल कि ती बिग बी म्हणजेच बॉलीवूड ची शान अमिताभ बच्चन चे नाव घेईल पण तसं नाही घडले.

रेखा म्हणाली कि जेव्हा लता मंगेशकरांचा वाढदिवस होता तेव्हा त्या दिवशी रेखा त्यांच्या घरी गेली होती आणि तिकडे भरपूर लोकं उपस्थित होती. लताताई ने तेव्हा सांगितले होते कि लोकं त्यांना सरस्वती मानतात पण त्या रेखाला महालक्ष्मी मानतात. तसं शो च्या दरम्यान रेखा ने सर्वांसोबत खूप मस्ती सुद्धा केली आणि काही वेळा ती खूप भावुक सुद्धा झाली

पण त्यांची झलक हि एकदम वेगळीच होती, जी तिकडे उपस्थित असणाऱ्या सर्वांना खूप आवडली. रेखाचे १९९० साली लग्न झाले होते मात्र १९९१ साली तिच्या पतीचे निधन झाले. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या चर्चा तर खूप पाहायला मिळतात. खात्रीने नाही सांगू शकत पण कदाचित आजही त्या अमिताभ यांच्यावर देखील खूप प्रेम करत असतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *