Home / बातम्या / नवीन जन्मलेल्या बाळाला इंजेक्शन देताच काळा झाला हात

नवीन जन्मलेल्या बाळाला इंजेक्शन देताच काळा झाला हात

नवजात बाळाला जन्मल्यानंतर लगेच एक इंजेक्शन लावल्यावर त्याला ताप आला. काही दिवसांनी त्याच्या घरच्यांनी त्याला पाहिले तर त्याचे हात काळे पडले होते. जे इंजेक्शन त्याला बाळाला दिले गेले होते, त्याच्या औषधाची वैधता संपली होती त्यामुळे त्याचे वि-ष सगळीकडे पसरले होते. ही गोष्ट मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील आहे.

या बाळाचा जन्म २४ ऑगस्टला झाला होता. जन्मल्यानंतर त्याला कुठलेतर एक इंजेक्शन दिले गेले आणि त्याचे हात काळे पडू लागले. हॉस्पिटलमध्ये त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याच्या वडीलाने म्हणजेच मनोज सेनने ग्यारसपूरच्या लोहारा गावात त्याच्या प त्नीने एक चांगल्या बाळाला जन्म दिला अस सांगितले होते.

परंतु इंजेक्शन दिल्यामुळे याला ताप येऊ लागला. त्याच्या नातेवाइकांना सुद्धा त्याला भेटू दिले नाही. त्यानंतर ५-७ दिवसांनी नातेवाईकांनी दबाव टाकल्यामुळे त्यांनी सांगितले की बाळाला भोपाळच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. नातेवाईक तिकडे गेल्यावर त्यांनी बाळाला तिथे अतिदक्षता विभागात पाहिले.

त्यांनी जेव्हा त्याचा हात पाहिला तेव्हा तो काळा पडला होता. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या हाताला जंतुसंसर्ग झाला आहे आणि त्याच्या हाताची श स्र क्रि या करून हात कापावा लागेल. अस म्हणलं जात आहे की त्याला वैधता संपलेलं इंजेक्शन दिले होते ज्यामुळे त्याच्या हातामध्ये विष पसरले गेले. परंतु या गोष्टीवर डॉक्टरांनी अजून काही उत्तर दिले नाही.

About nmjoke.com

Check Also

सख्ख्या भाच्यावरच झालं मावशीला प्रेम, लग्नासाठी लागली मागे, पहा नंतर काय झाले

तुम्ही सर्वानी ती गाजलेली ओळ नक्कीच ऐकली असेल कि, ‘प्रेम आंधळं असतं’. प्रेम कधीही, कोणावरही, …

Leave a Reply

Your email address will not be published.