जॉकी श्रॉफ च्या मुलीने खरंच पळून जाऊन लग्न केलं का?

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफच्या मुलीने आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचे फोटो आणि व्हि डीओ सोशल मीडियावर वा-य-रल होत आहेत. तिने तिचा बॉयफ्रेंड एबन हैम्स बरोबरच्या टाक-लेल्या फोटोमुळे लोक खूप चर्चा करत आहेत. एबननेही सोशल मीडियावर कृष्णाबरोबर एक फोटो शेअर करून ती पत्नी असल्याची पोस्ट केली आहे.

हे दोघेही नुकतेच एक डिनर डे-टवर गेले होते. त्यावेळी काढलेल्या फोटोवर पोस्ट करत एबनने कृष्णाला पत्नी म्हणून टॅग केले आहे. त्याने टाकलेल्या पोस्टमुळे हे स्पष्ट झाले की, तो त्या नात्याबद्दल खरंच गंभीर आहे. इकडे सोशल मीडियावर जी पोस्ट टाकली आहे त्यावर युजर्स कंमेंट करत आहे की यांनी खरंच लग्न केले आहे का?

सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोमुळे हे साफ समजते की त्यांच्या दोघांच्याही कुटुंबांना त्यांच्या ना-त्या-बद्दल काही त्रा-स नाहीये. एबन हा एक बास्केटबॉल खेळाडू आहे. त्याला ऑस्ट्रेलिया, इस्राईल आणि भारताची नागरिकत्व आहे. कृष्णाने तिचा भाऊ टायगर बद्दलही एक गोष्ट सगळ्यांना सांगितली होती. कृष्णा एकदा जुमच्या चॅट शोमध्ये गेली होती.

तिकडे तिने ति-च्याच नाही तर तिच्या भावाबद्दलही माहिती सांगितली.ती असं म्हणाली की, आपल्या आयुष्यात जो आपला जोडीदार होणार आहे ती गोष्ट लोकांना का लपवून ठेवावीशी वाटते. सगळ्यांना सांगितलं तर काही नाही होणार. तसेच बॉलीवूड अभिनेत्री आणि टायगरबरोबर रि-ले-श-न शिपमध्ये असणाऱ्या

दिशा पटणीबद्दलही ती बोलली की, माझ्या हातात असेल तर मी दिशा आणि अर्जुन रॉय कपूरची सेटिंग लावून देईल. तुम्हाला सांगू इच्छितो की, दिशा आणि अर्जुन रॉय कपूर हे दोघे मलंग या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्याबरोबर या चित्रपटात अनिल कपूर आणि कुणाल खेमु हे सुद्धा दिसणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *