अक्षय कुमार ला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होती हि अभिनेत्री

कोरोनाच्या महामारीमुळे बऱ्याचशा देशांचे नुकसान झाले आहे. भारत देशांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला आहे. यामुळे देशाचे आणि देशाच्या नागरिकांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. अशा या काळात काही व्यक्ती अगदी देवासारख्या धावून येतात. बॉलीवूडमधून बरेच अभिनेता-अभिनेत्री मदतीचा हात पुढे करत आहेत.

अक्षय कुमारने गरजूंना मदत म्हणून २५ करोड रुपये दान केले आहेत. अक्षयचे बरेच चित्रपट हे सुपरहिट असतात. अक्षयच्या जीवनातील काही गुप्त गोष्टी आता यावेळी तुम्हाला सांगत आहे. अक्षय आणि रेखाचा एक मजेदार किस्सा आहे. अक्षयच्या बाबतीत बोलायला गेलो तर त्यांचे नाव बऱ्याच अभिनेत्र्यांबरोबर जोडले गेले.

ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा अक्षय, रविना टंडन आणि रेखा हे ‘खिलाडियो का खिलाडी’ याची शूटिंग करत होते. त्यावेळी रेखाने अक्षयच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न केला. याच वेळी अक्षय आणि रविना यांच्यात जवळीक निर्माण होत होती आणि त्यांच्या साखरपुडाही झाला होता. अस म्हणलं जात की शूटिंगच्या दरम्यान रेखाची नजर अक्षयवरून हटत नव्हती.

रविनाला रेखाने अक्षयच्या जवळ येणे पसंत नव्हते. त्यामुळे ती त्याला तिच्यापासून दूर करत असे. एकदा रेखाने अक्षयला जेवण्यासाठी घरून जेवण बनवून आणले होते. त्यानंतर रविनाने अक्षयला तिच्यापासून लांब राहायला सांगितले. एका मॅगझीनच्या मुलाखतीत रविनाने या गोष्टीचा उल्लेख केला आहे. ती असंही म्हणली की फक्त चित्रपटामुळे अक्षयने रेखाला सहन केले होते.

परंतु रेखा नेहमीच या गोष्टीवर मौन धारण करते. अक्षय नंतर असंही म्हणलं जात की ८० च्या दशकात रेखा आणि संजय दत्त जवळ येऊ लागले होते. जेव्हा सुनील दत्तला रेखाच्या आधीच्या गोष्टींबद्दल समजले तेव्हा सुनीलने रेखाला त्यांच्या मुलापासून दूर राहायला सांगितले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *