Home / कलाकार / सारा अली खान आणि सु शांत थायलंड ला गेल्यावर दोघांनी एकत्र

सारा अली खान आणि सु शांत थायलंड ला गेल्यावर दोघांनी एकत्र

बॉलीवूड अभिनेता सु शांत सिंह राजपूत खटल्यात रोज नवीन नवीन खुलासे होत असतात. मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने नुकताच झालेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, २०१८ मध्ये सु शांत त्याच्या सहा मित्रांबरोबर एक प्रा यवेट जेटमध्ये थायलंडला गेला होता आणि त्या ट्रिपमध्ये त्यांनी ७० लाख रुपये खर्च केले.

त्याच ट्रिपमध्ये असणाऱ्या साबिर अहमदने आता अजून एक नवीन खुलासा आणि तो जाणून तुम्ही आ श्च र्य चकित व्हाल. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रि याने सांगितले की, त्याची जीवनशैलीच अशी होती की तो खूप खर्च करत असत. स्वतः वरही आणि त्यांच्या मित्रावरही. तर साबिरच म्हणणं असं आहे की त्या ट्रिपमध्ये त्यांच्याबरोबर सारा अली खान सुद्धा होती.

सु शांत आणि साराने २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटात एकत्र काम केले होते. हे सगळं साबिरने एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्यात त्यांनी त्यांच्या थायलंड ट्रीपबद्दल सगळी माहिती दिली आहे. साबिरने सांगितले आहे की त्या ट्रिपमध्ये एकूण ६ नाही तर ७ जण सामील होते. तर एकीकडे रि याने मुलाखतीत सांगितले की त्या ट्रिपमध्ये एकूण ६ जण होते.

साबिरच्या म्हणण्यानुसार तेव्हा सु शांत आणि सारा यांच्या व्यतिरिक्त तो स्वतः, सिद्धार्थ गुप्ता, कुशल जावेरी, अब्बास आणि बॉडीगार्ड मुश्ताक होते. त्याने असंही सांगितलं की, या ट्रिपला गेल्यानंतर किंवा जायच्या आधीही सु शांत कधीच तणावात आहे असं वाटत नव्हतं ना त्याची तब्येत कधी खराब झाली.

उलट या ट्रिपचा प्लॅन सु शांतनेच केला होता आणि नवीन वर्षाच्या वेळी जायचं असं ठरवलं होतं. साबिरच्या मते ते सगळे ३० डिसेंबरला निघाले पण तिथे कोणतीतरी धोक्याची सूचना मिळाल्याने सुशांत, सारा आणि सगळे मित्र परत आले.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.