आदित्य ठा करे ला घेऊन रिया ने केला नवीन खु लासा म्हणाली आम्ही

बॉलीवूड अभिनेता सु शांत सिंह राजपूतच्या के सचा मुख्य व्यक्ती म्हणजे रिया चक्रवर्ती. तिची सि बीआई कडुन कसून चौ कशी होत आहे. तिने नुकतंच ति च्या वर होणाऱ्या आरो पांबाबत सिबीआईला स फाई दिली आहे. रिया चक्रवर्तीने सु शांत आ त्म ह त्या प्रक रणात झालेल्या मुलाखतीत ति च्या वर होणाऱ्या आरो पात तिने स्वतः चा पक्ष घेतला आहे.

याबरोबरच ति च्या वर असे आ रोप आहेत की ती महा रा ष्ट्राचे नेते आदित्य ठाकरे यांना ओळखते. रियाने या आ रो पा वरही तिचे मत दिले आहे. रिया ने सांगितले की तिने कधी त्यांना भेटली नाही ना कधी त्यांच्या बरोबर बोलली आहे. आदित्य ठाकरेला मी एक नागरिक जसं त्यांना ओळखतो तसच ओळखते. परंतु आपण सगळ्यांना माहीत आहे की, ती आदित्य ठाकरेंना ओळखत नाही हे साफ खो ट आहे.

रियाने पुढेही तिच्या बाबतीत सांगितले की, मी असं काहीही केले नाही ज्या मुळे मला अ टक केली जाईन. ज्या प्रमाणे माझे घरचे मान सिक आणि शा री रिक त्रा सातुन जात आहेत ते मला बघवत नाहीये. मी पूर्णपणे तु टले आहे. तरीही मी मला आणि माझ्या कुटुंबाला हि म्मत देऊन उभा करते. फक्त हेच कारण आहे की आम्ही जि वं त आहोत करण आ म्ही खरं बोलत आहोत.

या व्यति रिक्त तिने अशीही विनंती केली आहे की सु शां तच्या के स मध्ये जी काही कारवाई होईन ती नि ष्पक्ष असावी आणि जे ड्र गस बद्दल आ रोप लावले आहेत त्या बद्दलही ती अस बोलली आहे ही मी कधीही ड्र गस नाही घेतले आणि मी अशा कोणत्याही ड्र गस स प्ला यरला नाही ओळखत. यासाठी मी कधीही आणि कुठेही ब्ल ड टे स्ट करायला तयार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *