Breaking News
Home / कलाकार / राखी च्या पोटी जन्म घेणार सुशांत सिंग राजपूत पहा काय म्हणाली राखी

राखी च्या पोटी जन्म घेणार सुशांत सिंग राजपूत पहा काय म्हणाली राखी

सुशांत च्या अचानक निधनामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. मात्र सुशांतने असे का केले यावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अनेकांनी बॉलिवूड ला दोष दिल्याच्या चर्चा होत आहेत. यश राज फिल्म्स, सलमान खान, कारण जोहर अश्या मोठ्या मोठ्या लोकांनी सुशांतला बॅन केले होते. त्यांनी सुशांतवर अश्याप्रकारे अत्या चार केले असल्याने सुशांतने टोकाचे पाऊल उचलेल असे अनेकांचे मत आहे. सुशांच्या नि धनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला तर आता राखी ने नवीनच गुपित उघड केलं आहे. पहा राखी ने काय सांगितले.राखी सावंत ला संपूर्ण भारत ओळखतो ती मराठी असल्याने तुम्ही तर तिला ओळखतच असाल. राखी नेहमी चर्चेत असते आता नव्या रूपाने ती चर्चेत येत आहे. मित्रानो राखी ने सांगितले आहे कि, मी झोपलेली असताना रात्री अचानक मला झटका लागला आणि सुशांत समोर आला. मी म्हणाले कोण आहे तेव्हा तो म्हणाला राखी मी सुशांत आहे. माझ्या सगळ्या फॅन्स ला माझा संदेश दे कि मी पुन्हा येईल. त्यावेळी राखी म्हणाली कसा येशील तर सुशांत म्हणाला येईल ते मी तुला नंतर सांगेल.राखीने सतत त्याला विचारले कि कसा येशील तर तो म्हणाला मी तुझ्या पोटी जन्म घेईल आणि या जगात येईल. राखी तू लग्न कर तुझ्या पोटी मी जन्माला येणार आहे. त्यावेळी राखी म्हणाली मी तर तुझी मैत्रीण आहे आणि तू माझ्या भावासारखा आहेस. सुशांत तिला म्हणाला माझ्यावर खूप अन्याय झाला आहे त्याचा बदल घ्यायला मी येणार आहे. बॉलिवूड ने माझ्यावर अन्याय केला आहे. असे बरेच काही राखीने स्वतः व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे. आता हे तिच्या स्वप्नात येऊन सुशांत ने सांगितलेले कितपत खरे आहे आणि हे खरे होईल का ते तिलाच माहिती.

About nmjoke.com

Check Also

कटप्पा ची मुलगी पाहून तुम्ही वेडे व्हाल एकदा पहाच

बाहुबली या चित्रपटाने भारतीय सिनेमा जगात आतापर्यंत आलेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *