Breaking News
Home / कलाकार / हि तरुणी होती सुशांतची मॅनेजर यामुळे तिने केली होती

हि तरुणी होती सुशांतची मॅनेजर यामुळे तिने केली होती

मित्रांनो काल दिनांक १४ जून २०२० रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी सु_साईड केले. त्याच्या चार दिवसांअगोदरच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मॅनेजर म्हणजेच दिशा सलियान तिने देखील सु_साईड केले होते. मुंबई मधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन उडी मारून दिशा ने आपले प्रा_ण त्यागले. त्यानंतर १४ जून सुशांतनेही राहत्या घरात गळफास घेत सु_साईड केले. सुशांत ने सुसाईड केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली व लोकांनी देखील त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली देऊन शोक व्यक्त केला. दिशा आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत मालाड येथे एका फ्लॅट मध्ये १४ माळ्याच्या इमारतीमध्ये राहत होती.दिशा ने सु_साईड केल्यानंतर पोलिसांनी सुशांत सिंह याला दिशा विषयी विचारले होते मात्र सुशांत हा मानसिक तणावाखाली होता. हि बातमी स्वतः पोलिसांनी सांगितली होती. दिशाच्या परिवारात आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे तिच्या आत्माला शांती मिळो तसेच मी दिशा ने जीव दिल हे देखील खूप दुखी बातमी आहे. अशी पोस्ट सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर केली होती. दिशाने इमारतीवरुन उडी घेत सु_साईड केल्यानंतर तिला बोरिवलीच्या रुग्णालयात नेले होते. मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दिशा ने असे का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.पोलीस या घटनेचा अधिक शोध घेत आहेत. बॉलिवूड च्या रंगभूमीवर सध्या खूप कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही कलाकारांनी काम मिळत नसल्याने देखील आपले प्रा_ण त्यागले आहेत. हे वर्ष बॉलिवूडसाठी आणि पूर्ण विश्वासाठीच काही खास नाही कारण याच वर्षी अनेक मोठ्या अभिनेत्यांचे निधन झाले तसेच कोरोनामुळे जगभरात लाखो लोक मृ_त पावले. बॉलिवूड मध्ये पाहिलं तर काहीदिवसांपूर्वी क्राईम पेट्रोल या कार्यक्रमातील अभिनेत्री प्रेक्षा मेहतानेही पंख्याला लटकून गळफास घेत सु_साईड केले होते. सुशांत च्या आ_त्म्यास शांती लाभो हीच ईशवरचरणी प्रार्थना.

About nmjoke.com

Check Also

कटप्पा ची मुलगी पाहून तुम्ही वेडे व्हाल एकदा पहाच

बाहुबली या चित्रपटाने भारतीय सिनेमा जगात आतापर्यंत आलेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *