विराट रोहित च्या पत्नींपेक्षा खूपच सुंदर आहे या क्रिकेटरची पत्नी पहा

तसे तर क्रिकेटच्या जगातील तुम्ही अनेक बातम्या ऐकल्या किव्हा पहिल्या असाल आणि कदाचित तुम्हाला हे देखील माहिती असेल कि क्रिकेटर्सची स्टाईल हि एखाद्या अभिनेत्याहुन कमी नसते. हेच एक कारण आहे कि, आजकाल भरपूर क्रिकेटर्स चर्चेचा विषय ठरतात, तर आज आम्ही तुम्हाला काही खेळाडूंच्या सुंदर जोडींबाबत सांगणार आहोत, याचा अर्थ आज आम्ही तुम्हाला खेळाडूंच्या पत्नींविषयी सांगणार आहोत. जसे कि आपण सर्वांना माहिती आहे कि, विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला आहे. अनुष्का शर्मा व विराट कोहली या दोघांची जोडी हि क्रिकेट जगातील जोडींपैकी सर्वात सुंदर जोडी मनाली जाते.

आज आम्ही तुम्हाला भारतीय टीममधील प्रसिद्ध खेळाडू रोहित शर्माच्या बायको बद्दल सांगणार आहोत व ती देखील दिसायला खूपच सुंदर आहे. रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक भारतीय खेळाडू आहे. रोहितचा जन्म महाराष्ट्रामधील नागपूर या ठिकाणी झाला होता. रोहित मूळ रूपाने सलामी फलंदाजच्या रूपात जाणले जात. रोहित शर्मा हा टेस्ट क्रिकेट, वनडे आणि ट्वेंटी – ट्वेंटी व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळतात, त्याचबरोबर तो आय.पी.एल मधील ‘मुंबई इंडियन्स’ टीमचा कर्णधार आहे. रोहित व त्याच्या बायकोची जोडी हि खूपच सुंदर आहे.त्याचबरोबर आम्ही तुम्हाला वेस्टइंडीज चा दिग्गज खेळाडू म्हणजेच आंद्रे रसेलच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत. कुठल्या नं कुठल्या कारणामुळे चर्चेमध्ये राहणे हि वेस्‍टइंडीजच्या हरफनमौला आंद्रे रसेलची सवयच बनली आहे. रसेल हा कधी त्याच्या विचित्र हेअरस्टाईल मुळे, तर कधी बिग बॅश लीगमध्ये काळ्या रंगाच्या बॅटने फलंदाजी करण्यामुळे चर्चेत येतो. ह्या वेळेस आंद्रे रसेल त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. कदाचित ह्या अगोदर तुम्ही आंद्रेच्या पत्नीला कधीही पाहिले नसेल, पण ह्या खेळाडूची पत्नी सौंदरर्याच्या बाबतीत रोहित शर्मा व विराट कोहली ची पत्नी अनुष्का शर्माहुन काही नाहीये. आंद्रे रसेल त्याच्या दमदार फलंदाजी, बॉलिंग व फील्डिंगमुळे खूपच कमी वयात आपले नाव ग्रेट खेळाडूंच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केले आहे.तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, रसेलची पत्नी जस्सीम लॉरा हि जमैकामधील एक मॉडेल आहे आणि ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे प्रसिद्ध झाली आहे. वेस्टइंडीज मधील ऑलराउंडर खेळाडू आंद्रे रसेलने त्याची गर्लफ्रेंड जस्सीम लॉरासोबत लग्न केले आहे. स्टार मॉडेल जस्सीम लॉराने २०१४ साली एंगेजमेंट केली होती व तिला अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा बघण्यात आले आहे. मागील वर्षी ती रसेल आणि केकेआर ला आई.पी.एल. ला सपोर्ट करण्यासाठी भारतामध्ये आली होती. तसं तर क्रिकेटच्या जगात केविन पीटरसन, माईकल क्लार्क, शोएब मलिक अश्या अनेक खळाडूंची नावे त्यांच्या सुंदर पत्नींमुळे चर्चेमध्ये येत असतात. आंद्रे रसेल च्या पत्नीचे नाव “जेस्सीम लॉरा” आहे. आंद्रे रसेलच्या पत्नीचे हे फोटोस पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल कि जेस्सीम लॉरा हि क्रिकेटमधील ईतर खेळाडूंच्या पत्नींपेक्षा सर्वात जास्त हॉट आहे. जेस्सीम लॉरा व आंद्रे रसेल या दोघांची जोडी क्रिकेटच्या जगातील सर्वात सुंदर जोडी आहे. हे आम्हीच नाही तर तुम्ही देखील या दोघांचे फोटोस पाहिल्यानंतर कबुल कराल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *