aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

दुबई बद्दल हि माहिती पहा मग तुम्हीच म्हणाल नाद करा पण दुबईकरांचा कोठे

दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे. दुबईने पर्यटन, बँकिंग, स्थावर मालमत्ता इत्यादी बहुरंगी उद्योगांवर दुबईने लक्ष केंद्रित केले आहे. दुबई मध्ये खूप movies ची शूटिंग होते. तिथे अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या पाहून तुम्हाला विश्वास नाही बसणार. चला पाहूया अशेच काही आश्चर्यचकित करणारे फोटो…

१) बुर्ज खलिफा हि जगातील सर्वात मोठी इमारत. या इमारतीचे हवाई दृष्य पहिले तर आपण दुसऱ्याच जगात गेल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. २) हि एक दुबई मधली अदभुत सवारी… कोणाला नाही आवडणार करायला. ३) दुबईतील गाड्या ह्या किंग साईझ मध्ये आहेत, तिथले लोक असं राजासारखे आयुष्य जगतात.४) सुपरकार असणाऱ्या Bentleys, Ferraris, Lamborghinis या गाड्या दुबईमध्ये शासकीय पोलीसांकडे आहेत. ५) आपण चहा, कॉफी च्या वेन्डिंग मशीन पहिल्या असतील. पण हे काय दुबईत सोन्याची वेन्डिंग मशीन जी सोन्याची बिस्किटे देते. तिथे खरेदीवर शून्य कर आहे. ६) दुबईमधील लोक सोन्यासाठी वेडे आहेत. त्यांनी गाड्या सुध्दा सोन्यानी मढविल्या आहेत. त्याचे उदाहरण बघू शकता.७) शौक म्हणून आपण कुत्रा, मांजर सारखे प्राणी पाळतो, पण सोन्यासाठी वेडे असणारे लोक, यांचे शौकच काही अलग आहेत, बघा खाली. ८) तुमच्याकडे खूप पैसा असेन तर तुम्हाला इथे सोने सुध्दा खाण्याकरिता मिळू शकते. येथील हॉटेलमध्ये सोनेमिश्रित डिश प्रसिद्ध आहेत. १००० डॉलर पासून या डिशेसची सुरुवात आहे. ९) दुबईतील लोकांचा शौकच न्यारे आहेत. येथे उंटाची शर्यत होते आणि उंटाला पळवणारे लोक हे चक्क रोबोट आहेत त्यामुळे हि शर्यत बघायला अजूनच मजा येते.१०) हे पहा दुबईचे टेनिस मैदान. ११) अस समुद्राचा आनंद घ्यायला कोणाला नाही आवडणर. १२) सगळीकडे वाळवंट असलेल्या दुबईत बर्फाचा पहाड हि पाहायला मिळू शकतो. १३) दुबईतील हवासा वाटणारा अजून एक नजारा… मग हे फोटो पाहिल्यावर वाटले ना एकदातर दुबईला फिरून यावे, अशा अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहून आनंद मिळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *