हि चिमुकली आता करते बॉलिवूड वर राज्य, ओळखले का तुम्ही

मित्रानो लहानपणी सगळेच सुंदर आणि क्युट दिसत असतात. पण जर का तुमच्याकडे देखील तुमचा लहानपणाचा फोटो असेल तर तुम्ही देखील त्यामध्ये रमून जात असाल आणि जुन्या आठवणींना उजाळा देत असाल. अनेकजण लहानपणी असे दिसत असतात जे मोठ्या झाल्यावर एकदमच बदलून जातात. तुमच्या बाबतीत देखील असे घडले असेल. अशीच एक अभिनेत्री आहे जी लहानपणी खूप क्युट होती मात्र आता देखील ती खूप सुंदर दिसते आणि बॉलिवूडची मोठी अभिनेत्री देखील आहे.

तुम्ही फोटोतील अभिनेत्री ओळखली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. या अभिनेत्रींचे नाव आहे श्रद्धा कपूर झालात ना चकित. स्टार कीड म्हटलं कि ते क्युट तर असणारच अशीच हि श्रद्धा शक्ती कपूर यांची लेक आहे. श्रद्धा कपूर ने अनेक हिट सिनेमे केले आहेत आणि तिचे लाखो चाहते देखील आहेत. एक व्हिलन हा सिनेमा तिचा खूपच गाजला होता आणि त्या चित्रपटामुळेच तिला स्वतःची नवीन ओळख मिळाली. त्या चित्रपटांतरच श्रद्धा शक्ती कपूर यांची मुलगी आहे हे लोकांना समजले आणि सगळे चकितच झाले.तुम्ही फोटोमध्ये पाहिलेली श्रद्धा आहे ना क्युट. तुम्ही जर न सांगताच ओळखले असेल तर तुम्ही नक्कीच श्रद्धाचे मोठे फॅन असाल. ३ मार्च १९८७ साली जन्मलेली श्रद्धा ३२ वर्ष्यांची सुंदर आणि आकर्षक तरुणी आहे. तुम्हाला हे ऐकून देखील आचार्य वाटेल कि श्रद्धा ची आई हि मराठी कुटुंबातील आहे. शिवांगी कोल्हापुरे हे श्राद्धाच्या आईचे नाव आहे. श्रद्धा चे स्ट्रीट डान्सर, बागी थ्री आणि रुही अफज़ा हे तीन सिनेमे येणार आहेत. श्रद्धाला अशेच यश मिळत राहो हीच तिला सदिच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *