अक्षय कुमारचा मुलगा बॉलिवूडच्या या टॉप अभिनेत्रीला डेटवर घेऊन जाऊ इच्छितो

बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार्स आहेत ज्यांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक कलाकारांची मुले आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची तयारी करत आहेत तर काहींनी चित्रपट सृष्टीत पदार्पण सुद्धा केलं आहे केला आहे ज्यामुळे ते चर्चेत आहेत. आज आपण ज्या स्टार किड विषयी बोलणार आहोत त्याचे वडीलही बॉलिवूडचे खूप मोठे स्टार आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार ९० च्या दशकापासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. आज त्याचे चित्रपट सुपरहिट आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांमध्ये केली जाते. अक्षय कुमार वर्षामध्ये फक्त तीन ते चार चित्रपट करतात त्या मुळे त्याला खूप पैसेही मिळतात.

आज आपण अक्षय कुमारबद्दल नाही तर त्याचा मुलगा आरव कुमार याबद्दल बोलनार आहोत. आरव कुमार अक्षयपेक्षा जास्त सुंदर दिसतो. आरव कुमार अवघ्या १६ वर्षांचा आहे पण लूक इतका चांगला आहे की त्याच्यामागे बर्‍याच मुली वेड्या झाल्यात. अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार आजही चर्चेत आहे. पण यावेळी बॉलिवूड अभिनेत्रीमुळे आरव कुमार चर्चेत आला आहे. होय आरव कुमार एका अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. आरव आपल्या मनातली गोष्ट सर्वांसमोर मनापासून सांगितली होती. तुम्हाला सांगू इच्छितो कि ती मुलगी म्हणजेच टॉप अभिनेत्री आलिया भट्ट आहे. होय, आरव कुमार आलियाला खूप लाईक करतो. आरव याची निवड फॅन म्हणून आहे जी आरव ने स्वतःच स्वीकारली आहे. आरव म्हणाला की, आलियाच्या अभिनयाचा तो खूप वेडा आहे. आलिया त्याला तिच्याकडे आकर्षित करते. त्याला आलियाचे सर्वकाही आवडते म्हणूनच आरावला आलियाचा प्रत्येक चित्रपट पहायला आवडतो.आरवला आलियाला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा आहे. आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि गोंडस अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने फार कमी वेळात नाव कमावले. आलिया आतापर्यंत बर्‍याच सिनेमांमध्ये दिसली असून तिचे सर्व सिनेमे हिट ठरले आहेत. आलिया चे चाहते भारताबाहेर देखील आहेत त्यामुळे असे वाटते कि, आज संपूर्ण देशावर ती राज्य करतो. आता आरव आलियावर खूप प्रेम करतो, पण सध्या आलियाचे हृदय रणबीर कपूरवर आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की आलिया सध्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *