आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

१९८९ ला आलेला सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “मैने प्यार किया” मध्ये सलमान आणि भाग्यश्री एकत्र रोमांस करताना दिसले. या चित्रपटाद्वारे या दोघांचे भवितव्य चमकले आणि त्यांची हि एक लोकप्रिय बॉलिवूड जोडी बनली. या दोघांची जोडी इतकी प्रसिद्ध होती की ते दोघे आजही लोकांना एकत्र दिसण्याची इच्छा आहे. मात्र यानंतर भाग्यश्री चित्रपटांमधून गायब झाली आणि बऱ्याच दिवसानंतर ती ‘हमको दीवाना कर गए’ या चित्रपटात एक सहायक भूमिका साकारताना दिसली. तुम्हाला सांगू इच्छितो की भाग्यश्रीला एक मुलगी आहे, जी खूप सुंदर दिसते.

आता भाग्यश्रीला दोन मुले आहेत त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भाग्यश्रीच्या मुलीचे नाव अवंतिका आहे, भाग्यश्रीची मुलगी अवंतिका आता मोठी झाली आहे. ती सतत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लोकांनी खूप पसंती दिली आहे, त्यामुळे अवंतिका लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे.अवंतिका लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करू शकेल. २२ वर्षांची अवंतिका सध्या लंडनमध्ये शिकत आहे. असा विश्वास आहे की अवंतिका बॉलीवूडचा सुलतान सलमान खानसोबत डेब्यू करू शकेल. माहितीच्या नुसार भाग्यश्री आणि सलमान खान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे, म्हणून सलमान खान भाग्यश्रीची सुंदर मुलगी अवंतिकाला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करू शकतो, कारण सलमान खानने लॉन्च केलेल्या प्रत्येक अभिनेत्रीचे नशिब बदलते. आता अवंतिकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर आपल्या आईसारख्या इंडस्ट्रीमध्येही ती अद्भुतता दाखवू शकेल का हे आपल्याला तिच्या पदार्पणानंतर समजेलच.

3 thoughts on “आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *