५१ वयाच्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट वर घेऊन जाऊ इच्छितो रणबीर कपूर

मित्रांनो, बॉलिवूड चित्रपटसृष्टीचा हँडसम अभिनेता रणबीर कपूर आज चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये रणबीर कपूरने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने लोकांना वेड लावले. आज लाखो मुली रणबीर च्या चाहत्या आहेत पण रणबीर कपूर मात्र बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींचा चाहता आहे. आज आम्ही तुम्हाला ५१ वर्षीय त्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिच्यामागे रणवीर कपूर वेद आहे आणि तिला डेटवर घेऊनजाण्यासाठी इच्छुक आहे.

जिच्यासाठी रणबीर वेद आहे त्या मराठमोळ्या अभिनेत्रींचे नाव माधुरी दीक्षित आहे. माधुरी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की माधुरी दीक्षित ९० च्या दशकात बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जात होती. माधुरी दीक्षित सध्या ५१ वर्षांची असूनही ती खूपच सुंदर दिसते. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, माधुरी दीक्षित हा त्याचा पहिला क्रश आहे. रणबीर कपूरने असेही सांगितले होते की टीनएजमध्ये त्याला माधुरी दीक्षित खूप आवडत होती.तेव्हापासूनच माधुरीला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा रणवीरला होती. माधुरी दीक्षित रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातही दिसली आहे. या चित्रपटात तिने रणबीर कपूरबरोबर एका गाण्यावर डान्स केला होता. २०१३ मध्ये आलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने रणबीर कपूरबरोबर ‘घाघरा’ गाण्यावर डान्स केला होता, ते गाणं देखील चित्रपटासारख सुपरहिट ठरलं होत. माधुरी दीक्षित तुमची देखील आवडती असेल आणि ५१ वयाची असून देखील ती खूप सुंदर आणि मेंटेन आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *