माधुरीने शेअर केला मुलाचा फोटो, पहा किती सुंदर दिसतो

माधुरी दीक्षित हि एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या एका स्माईलने लोकांची मने जिंकून घेते. जगामध्ये तिचे असे बरेच फॅन्स आहेत जे तिच्या हसण्यावर खूप फिदा आहेत. संपूर्ण देशात तिला बऱ्याच नावानी ओळखले जाते. कोण त्यांना ‘धक धक गर्ल’ तर कोण ‘मोहिनी’ या नावाने बोलवतात. माधुरी हसण्याबरोबरच नृत्य करण्यामध्येही खूप कुशल आहे. तिचे बरेच हिंदी चित्रपट प्रसिद्ध आहेत. माधुरीने १९९९ मध्ये अमेरिकमध्ये प्रसिद्ध अशा सर्जन डॉक्टरबरोबर लग्न केले. लग्नानंतर त्यांना २ मुले झाली, त्यांची नावे आरिन आणि रेयान अशी आहेत. माधुरीने नुकतेच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला. त्या फोटोला पाहून असे वाटतच नाही कि वेळ एवढ्या लवकर निघून गेली.

१६ वर्षांचा आहे आरिन : माधुरीच्या मोठ्या मुलाचे नाव आरिन आहे. तो आता १६ वर्षांचा झाला आहे. आरिन हा आता सेम त्याच्या वडिलांसारखा दिसत आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा तो बॉलीवूड मध्ये त्याचा डेब्यू करेन. आरिन आत्तापासूनच त्याच्या चांगल्या आणि स्मार्ट दिसण्यामुळे प्रसिद्ध आहे. एक वेळ अशी होती कि जेव्हा बॉलीवूड मध्ये माधुरी राज करत होती. सिनेमा घरांमध्ये तिचे चित्रपट पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी व्हायची. माधुरी लग्नानंतर अमेरिकेमध्ये राहायला गेली होती पण आता तिने मुंबई मध्ये तिचे एक सुंदर घर घेतले आहे. ती स्वतः एक खूप साधी आणि शांत मुलगी आहे. तिचे पती श्रीराम नेने आपल्या बायको आणि मुलांसाठी भारतात येऊन राहत आहेत. दोन्ही मुलांचे शिक्षण मुंबई मध्ये केले जात आहे. माधुरीला कुटुंब आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये बरोबर व्यवस्था करायला जमते. सुरेश वाडकरबरोबर होणार होते लग्न : काही दिवसांपूर्वी ‘अबोध’ चित्रपटानंतर माधुरीचे आईवडील तिचे लग्न सुरेश वाडकरांबरोबर करणार होते. सुरेश माधुरीपेक्षा १२ वर्षांनी मोठे आहेत. परंतु माधुरी अंगाने खूप बारीक असल्याने त्यांनी लग्नाला नकार दिला. माधुरीलाही आधी ती अंगाने खूप बारीकी वाटत होती. यामुळे तिला बरीच वाईट गोष्टींना सामोरे जावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *