NMJOKE

फक्त चार लाखात मिळणार करोडो रुपयांसारखी कार पहा

मित्रानो सध्या विज्ञानाने प्रगती केली आहेच मात्र अनेक कंपन्यांनी भारताला लुटले आहे. काही वर्ष्यापूर्वी १ जीबी मोबाईल डेटा साठी आपल्याला ५०० रुपये मोजावे लागत होते मात्र जीओ ने फुकटचे असणारे इंटरनेट लोकांना फुकट दिले. जिओ मुळे लोकांना कळले कि इंटरनेट हे फुकटचे असते मात्र अनेक कंपन्यांनी भारतात ५०० रुपये १ जीबी डेटासाठी घेऊन लोकांची फसवणूक केली व भारतीयांना लुटले. आता याच कंपन्यांना ४०० रुपयात महिनाभर रोज १ जीबी डेटा तर फ्री द्यावा लागत आहेच सोबतच कॉलिंग व एस. एम. एस. सुद्धा फ्री द्यावे लागत आहे. तरीदेखील अनेक कंपन्या डबगाईला आल्या असून जिओ समोर आपलं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हे झाले मोबाईल क्षेत्राविषयी मात्र अनेक लक्जरी आणि आरामदायी कार्स विषयी आज आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत.

पूर्वी लाखो करोडो रुपयांना कार विकल्या जायच्या आता या महागड्या गाड्यांचे मार्केट देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. श्रीमंत खूप श्रीमंत होत चालला होता आणि गरीब मात्र आणखीन गरीब होत चालला होता. ऐका श्रीमंतांकडे १० १० करोडोंच्या गाड्या तर गरिबाकडे साधी सायकल सुद्धा नाही. पण आता गरिबांकडे देखील मोटारसायकल तर आहेच पण कार देखील सामान्य माणूस विकत घेऊ शकतो आणि बहुतेक जणांकडे आहे देखील. पूर्वी करोडो रुपये देऊन जे फीचर्स कार मध्ये दिलेले असायचे तेच फीचर्स आता ५ १० लाख रुपयांच्या कार मध्ये येत आहेत. यावरूनच लोकांना किती लुबाडले जायचे हे समजून येते. याच कारणांमुळे आता लोक स्वस्तात चांगले फीचर्स मिळणाऱ्या गाड्या विकत घेतात. मारुती सुझुकी हि कंपनी तर तुम्हाला माहित असेलच आधी मारुतीची ८०० गाडी खूप विकली जायची नंतर त्यांची स्विफ्ट कार तर खूपच जास्त प्रसिद्ध झाली. स्वस्तात मस्त कार असणारी मारुती कंपनी अजूनही आपल्या गाड्यांचा खूप खप करते. आता मात्र साडेतीन ते पाच लाखाच्या किमतीत मारुती एक खूपच आकर्षक कार लॉन्च करणार आहे. हि कार दिसायला करोडोंच्या महागड्या कार सारखी असून आतमधून देखील ती तिकीच सुंदर आणि श्रीमंतीची जाणीव करून देणारी आहे. लोकांना मर्सडिज, ऑडी सारख्या महागड्या गाड्या घेता येत नाहीत पण मारुतीची नवीन येणारी “एस-प्रेसो” हि कार खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. तुम्ही देखील हि कार पाहून चकित झाली असाल पण पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०१९ मध्ये हि कार लॉन्च होणार असल्याचे म्हटले जात आहे. तुम्हाला हि कार नक्कीच आवडली असेल पण लॉन्च झाल्यावर हि कार आपली कमाल दाखवते का ते येणारी वेळच ठरवेल.
Exit mobile version