aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

पावसाळ्यात शाहरुखच्या मुलीने केले चाहत्यांना खुश, सतत पाहत आहेत लोक तिचे फोटो

बॉलीवूडचा बादशहा म्हणजेच शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान. हि सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे. सुहानाचा कोणताहि फोटो किंवा व्हिडीओ असो तो नेहमी चर्चेमध्ये असतो. सुहाना हि त्या स्टार मुलांमध्ये आहे जी बॉलीवूडमध्ये यायच्या अगोदरच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. सुहानाने एक फोटो पोस्ट केला होता जो तुम्ही बघितला तर बघतच राहाल. या फोटोमध्ये ती वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत आहे, जी तुम्ही तिच्या कोणत्याच फोटोमध्ये पाहिली नसेन.

सुहानाने हा फोटो जेव्हा पोस्ट केला तेव्हा लगेच तो फोटो लोकांमध्येही वायरल झाला. प्रत्येकजण तिच्या सुंदरतेच कौतुक करत आहे. मन मोहून टाकणारी सुहाना खान एक स्टारकिड आहे. सुहानाचे प्रत्येक फोटो चांगले असतात पण या फोटोमुळे तिने तिच्या फॅन्सला खूप खुश केले आहे. सुहाना या फोटोमध्ये एका नावेमध्ये आहे. तिच्या फोटोतील हि पोज पाहून तिचे फॅन्स तिच्या प्रेमात पडत आहेत. तिने हा फोटो जेव्हा पोस्ट केला तेव्हा लगेच तो फोटो लोकांमध्येही काही मिनटांमध्ये वायरल झाला.मालदीव मधले कुटुंबासोबतचे काही क्षण : सुहानाने शेअर केलेला हा फोटो मालदीवमधला आहे. सुट्टीमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत मालदीवला गेली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, शाहरुख सुहानावर खूप प्रेम करतात. ते तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत. सुहानासुद्धा शाहरुखला तेवढी पसंत करते. ते दोघेही एकमेकाच्या खूप जवळ आहेत त्यामुळे त्यांची छोटीमोठी भांडण नेहमी होत राहतात. लवकरच सुहाना दिसेन बॉलीवूड डेब्यूमध्ये : शाहरुखची लाडकी सुहाना बरेच दिवस झाले बॉलीवूड मध्ये आहे. परंतु सध्या ती तिच्या शिक्षणावर लक्ष देत आहे. शाहरुखची सुद्धा अशीच इच्छा आहे कि सुहानाने पहिल्यांदा शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर बॉलीवूडमध्ये तिचे पाऊल ठेवावे. यामुळे शाहरुखने तिला कधी ऍक्टिंग क्लासमध्ये सुद्धा टाकले नाही. ते त्यांच्या मुलीला प्रोफेशनल बनवू इच्छितात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *