हे आहेत भारताच्या ४ सर्वात सुंदर महिला न्यूज अँकर्स चे खरे पती, तिसरी चा तर नवरा आहे आयपीएस

कोणतेही क्षेत्र असो आता तिथे आपल्याला महिला या अग्रेसर दिसतात. मग ते चित्रपटजग असो किंवा क्रीडाक्षेत्र असो. राजकारण असो व बातम्या. या लेखामध्ये आपण ज्यांच्याकडून आपल्याला सगळ्या जगाची माहिती मिळते त्यांची माहिती पाहुयात. या महिला एंकर दिसायला बॉलीवूड अभिनेत्र्यांपेक्षाही खूप सुंदर आहेत. यांना ‘Beauty with Brain’ अशी पदवी दिली तर काही वावगे नाही. आज आपण या सुंदर एंकर ची नाही तर त्यांच्या पतींची माहिती घेणार आहोत. चला तर मग तुम्हीही तुमच्या आवडत्या एंकरच्या पतींची माहिती जाणून घ्या.

रुबिका लियाकत : झी न्यूज ची सर्वात सुंदर एंकर म्हणजे रुबिका लियाकत. रुबिका तिचे काम खूप चांगल्या पद्धतीने करते. रुबिकाने बऱ्याच न्यूज चॅनेलवरती काम केले आहे. तिने २०१२ मध्ये नावेद कुरैशी बरोबर लग्न केले. तिचे पती पत्रकार आहेत. श्वेता सिंह : श्वेता सिंह भारतामधली सगळ्यात प्रसिद्ध आणि सुंदर महिला एंकर आहे. ती आज तक न्यूज चॅनेलची एंकर आणि एग्झिक्युटीव्ह एडिटर आहे. श्वेता हि ‘द कपिल शर्मा शो’ मध्येही येऊन गेली आहे. तिचे वया४१ वर्षे आहे. श्वेताने संकेत कोटकर बरोबर लग्न केले आणि तो एनलाइटा सोल्युशन्स मध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. अंजना ओम कश्यप : अंजना ओम कश्यप हि सुद्धा भारतामधली सगळ्यात प्रसिद्ध आणि सुंदर महिला एंकर आहे. तिच्या बोलण्याची पद्धत लोकांना खूप आवडते. तिचे वय सध्या ४४ वर्षे आहे. अंजना सुद्धा खूप आजतक बरोबर काम करत आहे. तिच्या पतीचे नाव मंगेश कश्यप आहे. मंगेश हा एक आईपीस अधिकारी आहे. नेहा पंत : या यादीमधले शेवटचे नाव म्हणजे नेहा पंत. नेहा ७ वर्षांपासून एबीपी न्यूज बरोबर काम करत आहे. सध्या ती न्यूज १८ या वर येत आहे. नेहा न्यूज १८ च्या डिबेट शो ‘हम तो पूछेगे’ मध्ये आहे. या शोमुळे त्या खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. नेहाच्या पतीचे नाव मयंक पंत आहे. नेहा आणि मयंकने २०१५ मध्ये लग्न केले. मयंक हा वोडाफोन कंपनीमध्ये जनरल असिस्टंट म्हणून काम करत आहे. माहीती आवडली असल्यास जरूर शेअर करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *