Breaking News
Home / कलाकार / शाहिदच्या कडेवर गेल्यावर मुलीने उतरायचं नावच नाही घेतल, पहा शाहिदची मुलगी मिशा

शाहिदच्या कडेवर गेल्यावर मुलीने उतरायचं नावच नाही घेतल, पहा शाहिदची मुलगी मिशा

खूप मुली असं म्हणतात कि ‘बाबा मला माझ्या स्वप्नांचा राजकुमार भेटला तरी तुम्ही माझ्यासाठी नेहमी महाराजाच असणार’. ‘बाबाची लाडकी आहे मी’ असं तुम्ही मुलींना बोलताना बऱ्याचदा ऐकले असेन. शाहिद आणि मिशा या दोघांमध्ये असेच बाबा आणि मुलीचे प्रेम आहे. बॉलीवूडचा सुंदर अभिनेता शाहिद कपूर हे आता बाबा आहेत .त्यांना मिशा आणि जैन अशी २ मुलेही आहेत. शाहिद जेव्हा कधी मुलीबरोबर निघतो तेव्हा तिचा हात नेहमी त्याच्या हातात असतो. त्या दोघांचे खूप चांगले जमते. २६ ऑगस्ट २०१६ ला मिशाचा जन्म झाला. आता ती ३ वर्षांची होईन. मिशा आत्तापासूनच सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे. थोड्यादिवसांपूर्वीच शाहिद मिशाला फूड मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी घेऊन गेला होता. शाहिदच्या अंगावर असलेली मिशा सगळ्यांचे लक्ष आकर्षित करत होती. शाहिद जेव्हा त्यांच्या गाडीमधून खाली उतरला तेव्हा मिशा त्याच्या खुशीत जाऊन बसली. त्यानंतर मिशा शाहिदला इतकी पकडून बसली जसे माकडाचे पिल्लू त्याच्या आईला घट्ट पकडून बसते. बाबांच्या खुशीत जाऊन बसल्यावर मिशा खाली उतरायचे नावच घेत नव्हती. मिशा हि त्यावेळी खूप गोंडस दिसत होती. मिशाने त्यावेळी लाल आणि पांढऱ्या शर्ट आणि लाल स्कर्ट घातली होती. या ड्रेसमध्ये ती बाहुलीसारखी सुंदर दिसत होती. शाहिदच्या ड्रेस हि सुंदर दिसत होता. त्याने पिवळा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. अशा या सुंदर बाबा आणि मुलीची जोडी खूप प्रसिद्ध होत आहे. जो कोणी हा व्हिडीओ बघेन त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईन. शाहिद आणि मिशाचे नाते खूप सुंदर आहे. शाहिद एका मुलाखतीत बोलला होता कि मुली या मुलांपेक्षा चांगल्या असतात, हुशार असतात, समजदार आणि नीटनेटक्या राहतात . चला तर मग तुम्ही आता शाहिद आणि मिशाचा हा सुंदर व्हिडीओ पाहा.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

कुछ कुछ होता है मधली अंजली आता पहा किती सुंदर दिसते

मित्रांनो १९९८ मध्ये आलेला शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जी ह्यांचा चित्रपट ‘कुछ कुछ होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *