दोन दोन मुलींच्या आई बनल्या आहेत या अभिनेत्र्या मात्र सुंदरत्याच्या बाबतीत दीपिका, कतरीना फिक्या पडतात

बॉलीवूडच्या जगात फिटनेस हे एक महत्वाचा घटक आहे. बॉलीवूड अभिनेत्र्यांची फिटनेस बघून बाकीच्या महिलाही प्रेरित होतात. पण अभिनेत्र्यांना ती फिटनेस सहजासहजी भेटत नाही. त्यासाठी त्या जिम मध्ये खूप कष्ट घेतात. पण अशाही अभिनेत्र्या आहेत ज्या २ २ मुलांच्या आई असूनही खूप फिट आहेत. त्या तरुण अभिनेत्रींनाही मात देतात. यामध्ये कोणाकोणाची नावे आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

रवीना टंडन : बॉलीवूडमधली सुंदर अभिनेत्रींमधील रवीना हि एक आहे. ९०च्या दशकातील तिचे बरेच चित्रपट प्रसिद्ध आहेत. ‘मोहरा’ च ‘टीप टीप बरसा पाणी’ या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. या गाण्यामध्ये तिने रंगाची साडी घातली आहे आणि ती इतकी सुंदर दिसत आहे कि तिची तुलनाच नाही करता येत. रविनाला २ आहेत जयनाची नावे रक्षा आणि रणबीर आहेत. २ मुले असूनही ४४ वर्षांची रवीना अजूनही तरुण आणि सुंदर दिसते. भाग्यश्री : ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामध्ये काम केलेली भाग्यश्री हि लोकांच्या खूप पसंतीस पडली. १९९० मध्ये तिने हिमालय डसानी बरोबर लग्न केले. आज ती २ मुलांची आई आहे. तिचा एक मुलगा २३ वर्षांचा आहे ज्याचे नाव अभिमन्यू आणि एक मुलगी २१ वर्षांची आहे जिचे नाव अवंतिका असे आहे. ४९ वर्षांच्या भाग्यश्रीला पाहून कोणीही म्हणणार नाही कि तिला २ मुले आहेत. काजोल : काजोल हि सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने एक वरचढ एक असे चित्रपट केले आहेत आणि ते लोकांना खूप पसंत हि आले. काजोलचे लग्न बॉलीवूड अभिनेता अजय देवगण बरोबर झाले. काजोलला न्यासा आणि युग अशी २ मुले आहेत. तिचे वय आज ४४ वर्ष असूनही ती खूप फ्रेश आणि सुंदर दिसते. जुही चावला : ९० च्या दशकात खूप डिमांड मध्ये असलेली अभिनेत्री म्हणजे जुही चावला. तिने १९९५ मध्ये जय मेहता बरोबर लग्न केले. लग्नानंतर जुही खूप कमी चित्रपटांमध्ये दिसली. त्यांच्या मुलांची नावे आहेत जानव्ही आणि अर्जुन मेहता. ५१ वर्षांची जुही आजही खूप बबली दिसते. माधुरी दीक्षित : धक धक गर्ल माधुरी दीक्षितने अमेरिकन सर्जन डॉ श्रीराम नेने बरोबर १९९९ मध्ये लग्न केले. माधुरी हि खूप सुंदर अभिनेत्री आणि डान्सर आहे. ५१ वर्षांची असूनही तिच्या सौन्दर्यामध्ये काही कमी नाही. आजही तिच्या हसण्यावरती लोक फिदा आहेत. माधुरीच्या २ मुलांची नवे अरिन आणि रायन नेने आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *