लग्नाच्या दिढ वर्ष्यानंतर अनुष्काने उघड केलं गुपित – कमी वयात लग्न केलं कारण कोहली

बॉलिवूड मध्ये टॉप असणाऱ्या अभिनेत्र्यांमधून एक असणाऱ्या अनुष्का शर्मा ने लग्नाच्या दिढ वर्ष्यानंतर एक असं गुपित उघड केलं आहे ज्याविषयी प्रत्येक जण जाणून घेऊ इच्छितो. अनुष्का शर्मा ने २०१७ मधील डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट सोबत लग्न केलं. लग्नानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते तसेच यांच्या लग्नानंतर अनेक मोठ्या अभिनेत्यांनी देखील २०१८ मध्ये लग्न केले. अनुष्काने विराट सोबत लग्न करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला जेव्हा ती करिअरची मोठी सुरुवात करत होती. आता तिने मोठं गुपित उघड केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने काही दिवसांपूर्वीच मीडियाशी बोलताना आपल्या लग्नाचे अनेक खुलासे केले. त्यामध्ये अनुष्का असं देखील म्हणाली कि, खूप कमी वयात मी लग्न केलं हे मुख्य कारण आहे. एका अभिनेत्रीने ज्या वयात लग्न करायला हवं त्याच्या कितीतरी लवकर तिने लग्न केलं. लग्नानंतर तिच्या करिअर विषयी अनेक प्रश्न समोर येत होते. मात्र आता स्वतः अनुष्काने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, २९ वर्ष्यांची असताना अनुष्काने विराट कोहली सोबत लग्न केले होते.अनुष्का म्हणाली कि, “मला विराट कोहली वर खूप जास्त प्रेम झालं होत. आमच्या नात्याला नवीन वाट दाखवायची होती म्हणून मी लग्न केलं. मी खूप भाग्यशाली आहे मला विराट सारखा नवरा मिळाला कारण तो खूप प्रामाणिक आहे. विराटकडे खोट काहीच नाही सर्व काही खरंच आहे त्यामुळे मी करिअरचा विचार न करता विराट सोबत लग्न केले आणि आता सुखी जीवन घालवत आहे.” अनुष्काच्या मते लग्नानंतर माणूस काम करायला घाबरत नाही मग स्त्री ने तरी का घाबरायला हवं. यामुळे मी माझं मोठं करिअर न पाहता लग्न केलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *