४४ च्या वयात जज गीता करत आहे या तरुणाला डेट, फोटो झाले वायरल

बॉलिवूड मध्ये कोणावरच विश्वास ठेवता येत नाही. आज च्या युगात कोणताही सेलिब्रिटी वयाचे भान न ठेवता कोणाशीही डेट करू शकतो. मग ती वयाने लहान असो किंवा मोठी. असं यामुळे होत कि प्रत्येकाची आपली पसंत असते आणि तो त्यांचा वयक्तिक प्रश्न देखील. तुम्ही प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचं उदाहरण घेऊ शकता तसेच आपला मराठमोळा सचिन तेंडुलकर देखील त्याच्या पत्नीपेक्षा वयाने लहानच आहे. अशीच एक मोठी सेलिब्रेटी, डान्स इंडिया डान्स ची जज आणि कोरियोग्राफर गीता कपूर विषयी पाहणार आहोत.

गीता कपूर आता ४४ वर्ष्यांची आहे आणि तरीही ती सुंदर व आकर्षक दिसते. गीता आपल्या तरुण प्रियकराला डेट करते आणि आपले प्रायव्हेट फोटो देखील गीताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. १५ वर्ष्यांच्या वयात गीता ने आपलं सुरु केलं होत. फराह खान आणि सरोज खान याना गुरु मानणारी गीता कपूर मोठी सेलिब्रिटी आहे. सध्या गीता कपूर चे नाव तिच्या तरुण प्रियकर राजीव खिंचवि सोबत सतत जोडले जात आहे. बॉलिवूड च्या काही ऑफिशियल वेबसाईटद्वारे असे सांगितले जाते कि, सध्या डान्स मास्टर गीता हि मॉडेल, ऍक्टर, कोरिओग्राफर आणि असिस्टंट डायरेक्टर राजीव खिचवि या तरुणाला देत करत आहे.सोशल मीडियावर अनेक फोटो दोघांचे एकत्र पाहायला मिळतात. गीताने देखील सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या अश्या फोटोवरून अंदाज लावता येतो कि ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. गीता आपल्या या अफेअर ला स्वीकार करत नाहीये कारण ती सध्या लोकांना सांगू इच्छित नसेल. अनेकदा गीताला याबाबत विचारले असता आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे तिने सांगितले. अनेकजण आपलया वयक्तिक गोष्टी लोकांना सांगू इच्छित नसतात तसेच गीताचे देखील असेल. कदाचित नंतर ती या गोष्टीचा स्वतः उलगडा करेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *