aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

महिमा चौधरी ची मुलगी सुंदरतेचा बाबतीत आहे आपल्या आईपेक्षा १० पाऊल पुढे, पहा फोटो

बॉलिवूड चित्रपट सृष्टीत शाहरुख च्या “परदेस” या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री महिमा चौधरी एक सुंदर अभिनेत्री आहे. जरी तिला बॉलिवूड मध्ये जास्त यश मिळाले नाही तरी जगभरात तिने आपलं नाव मोठं करून ओळख बनवली आहे. काही दिवसांपूर्वी महिमा चौधरीचा फोटो वायरल झाला होता ज्यामध्ये महिमाच वजन वाढलेलं होत. अनेक लोकांनी त्या फोटोंची थट्टा केली मात्र वजन वाढलेलं असून देखील ती खूप सुंदर दिसत होती. आजही ती पूर्वीसारखी सुंदर असून तिला एक मुलगी देखील आहे.

सध्या ४४ वर्ष्यांची असणारी महिमा चौधरी हिने २००६ मध्ये बॉबी मुखर्जी सोबत लग्न केलं होत. मात्र दोघांचं लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही. २०१३ मध्ये घटस्फोट घेतला आणि आता महिमा मुंबईत आपली मुलगी “आर्यांना” सोबत राहते. महिमाने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. महिमान टेनिस चा खेळाडू “लिएंडर पेस” याच्यासोबत डेट केलं आहे. माहितीनुसार दोघांचं ६ वर्षे अफेअर सुरु होत मात्र नंतर लिएंडर ने माहीमला दगा देऊन ‘रिया पिल्लई’ ला आपली जोडीदार बनवलं. सध्या महिमा अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून लांब आहे याविषयी माहीमला विचारले असता ती म्हणाली, “ती एक सिंगल मदर होती आणि सिंगल मदर ला आपलं मूल सांभाळणं कठीण असत. मला पैसे कमवायचे होते मात्र मुलगी खूप लहान होती. यामुळे तिला एकटीला सोडून शूटिंगला जाण अवघड होत. म्हणून मुलीकडे लक्ष दिल आणि चित्रपटांपासून लांब राहिली.” तुम्ही महिमाचे आणि तिच्या मुलीचे फोटो पाहू शकता ज्यामध्ये महिमा तर सुंदर दिसत आहेच मात्र तिची सुंदर गोड मुलगी पण क्युट आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *