सुश्मिता सेन ची मुलगी पहा किती सुंदर आणि हॉट आहे

बॉलीवूड इंडस्ट्री चे दुसरे नाव म्हणजेच एक तार्यांची दुनिया आहे. पण बॉलीवूड मधील प्रत्येक यशस्वी तार्याची एक कहाणी आहे आणि त्या कहाणी मागे भरपूर रहस्य सुद्धा दडलेले आहेत जे आपल्या सारख्या सामान्य माणसांना माहिती नाहीत. तर आज तुम्हाला अश्याच एक ताऱ्या विषयी सांगणार आहोत जिचं नाव सुष्मिता सेन आहे. सुष्मिता दिसायला खूपच सुंदर आणि भोळ्या स्वभावाची दिसते. सुष्मिता ला चित्रपटात काम करायला खूप आवडतं त्याच प्रमाणे तिला मॉडेलिंग सुद्धा आवडते. बॉलीवूड मध्ये पाय ठेवण्याआधी सुष्मिता मॉडेलिंग करत होती. तिने “मिस युनिव्हर्स हा ताज सुद्धा जिंकला आहे. सुष्मिता चे वय आता जवळपास ४१ वर्षे एवढे आहे पण आता देखील ती २७ वर्षांची असल्या सारखीच दिसून येते. तिने सुष्मिताने अजून लग्न केले नाही. बऱ्याच वेळा सुष्मिताचे नाव विविध कलाकारांसोबत जोडले गेले होते पण अजून सुद्धा ती सिंगलच आई आहे. तुम्ही विचार करत असाल कि, तिने अजून लग्न केले नाही तरीही आई कशी झाली? तर तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो कि, सुष्मिताने २ मुलींना दत्तक घेतले आहेत. आणि त्या दोघींना सुद्धा सुष्मिताने आपल्या मुली प्रमाणे सांभाळले आणि आईप्रमाणे प्रेम दिले. आणि आता ह्या दोन्ही मुली सुद्धा खूप मोठ्या झाल्या आहेत आणि सतत चर्चेत त्यांचं नाव येतच असतं . चला या विषयी पूर्ण माहिती जाणून घेऊ.

१) सुष्मिताचे वडील हे एक विंग कमांडर होते : तुमच्या माहितीसाठी सांगतो कि सुष्मिता हि एक आपल्या सारख्याच मध्यम वर्गीय घरातली मुलगी होती. सुष्मिताचे वडील हे एक विंग कमांडर होते. जेव्हा १९९४ साली फिलिपिन्स मधील मनालीमध्ये जेव्हा त्यांना “मिस युनिव्हर्स” चा किताब दिला गेला होता, तेव्हा ती केवळ ९ वर्षांचीच होती. सुष्मिता कडे त्या वेळेस कुठल्याही प्रकारचा ड्रेस डिसाइनर आणि मेकअप स्टायलिश सुद्धा नव्हता. पण तरीसुद्धा अश्या परिस्थितीत तिने तिच्या सुंदरतेमुळे आणि अदाकारीमुळे विविध देशांमधील मॉडेल्सला मागे टाकून, आपल्या देशासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला.२) दोन मुलींना दत्तक घेतले होते : सुष्मिता ने अजून लग्न केले नाही आणि तिने वयाच्या २५ व्य वर्षी २ मुलींना दत्तक घेतले, म्हणजेच एवढ्या कमी वयात असून सुद्धा तिने २ मुलींचा सांभाळ करण्याची जिम्मेदारी आपल्या हाती घेतली. तिच्या मुलींचे नाव रेने आणि एलिशा असे आहे. ते तिघी सध्या सुखी आणि आनंदी जीवन घालवत आहेत. सुष्मिता तिच्या दोन्ही हि मुलीना खूप प्रेमाने संभाळते आणि त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता वाटू देत नाही. वेळेनुसार तिच्या दोन्ही हि मुली तिच्या एवढ्याच सुंदर दिसत आहेत. सुष्मिता नेहमीच शोधलं मीडियावर तिच्या फॅन्स साठी फोटो टाकत असते आणि नेहमी ऍक्टिव्ह राहते.३) रेने चा वाढदिवस दुबई मध्ये साजरी केला : काही सूत्रांनुसार असं समजले आहे कि सुष्मिताच्या मुलीचा वाढदिवस हा दुबई मध्ये मोठ्या उत्साहात साजरी केला होता. रेने चा वाढदिवस मागील काही दिवसांतच येऊन गेला. रेने नुकतीच १८ वर्षांची झाली आहे आणि ती आता खूपच आकर्षित आणि बोल्ड दिसु लागली आहे. बॉलीवूड मधील बऱ्याच अभिनेत्री रेने समोर फिक्या पडू लागल्या आहेत. सुष्मिताने आपल्या मुलीला कसली हि कमतरता वाटू नये म्हणून तिने प्रत्येक संभव अशी गोष्ट केली आहे. कदाचित एवढं सगळं आपल्या सख्ख्या मुलीला सुद्धा कदाचितच करेल जेवढे सुष्मिताने दत्तक घेतलेल्या मुलींसाठी केले आहे.४) सोशल मीडियावर खूप असते ऍक्टिव्ह : सुष्मिताला वाटते कि रेने हि सुंदरते मध्ये तिला टक्कर देते आणि रेने सुद्धा आई प्रमाणे तेवढीच सुंदर दिसते. लोकांचं असं म्हणणं आहे कि सुष्मिता सेन प्रमाणे तेवढीच स्टायलिश आहे. आणि एवढच नव्हे तर रेने सुद्धा आई प्रमाणे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत असते आणि नेहमी तिचे फोटोस अपलोड करत असते. लाईम लाईट पासून दूर असून सुद्धा तिच्या चाहत्यांची लिस्ट खूप मोठी आहे. सूत्रानुसार अशी माहिती समोर आली आहे कि सुष्मिता ची मुलगी म्हणजेच रेने हि लवकरच बॉलीवूड मध्ये एंट्री करणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *