“शाका लाका बूम बूम” मधला संजू आता झाला आहे मोठा, या तरुणीला करत आहे डेट

भारतामध्ये कित्येक बाल कलाकारांनी छोट्या पडद्यावर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज पण काही लोकं त्यांच्या ह्या भूमिकेला खूप मिस करतात आणि लोकं त्यांना आज पण त्याच भूमिकेत बघण्याची इच्छा ठेवतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि ९०च्या दशकामधील लहान मुलांचा आवडता कार्यक्रम “शाका लाका बूम बूम” हा होता. ह्या कार्यक्रमाने एके काळी लहान मुलांच्या मनामध्ये खूप राज्य केलं होतं आणि एक वेगळीच जागा चाहत्यांच्या मनात तयार केली होती. पण वेळेनुसार जस-जसा हा कार्यक्रम बंद होत गेला, तस-तसे लोक पण त्याला विसरून गेले. जणू काही सर्व बाल कलाकार गायबच झाले आहेत. पण त्या कार्यक्रमात काम करणारे कलाकार आपले नेहमीच आयुष्य तर जगतच आहेत. कार्यक्रमामधील एक सुप्रसिद्ध कलाकार संजू म्हणजेच किंशुक वैध पण आता खूप मोठा झाला आहे. तो आपलं आयुष्य खूपच मजेत आणि हसत-खेळत जगत आहे. त्याला सध्या एक गर्लफ्रेंड सुद्धा आहे.

किंशुक वैध हा वयाने आणि शरीराच्या मानाने खूपच मोठा झाला आहे. तो “शाका लाका बूम बूम” कार्यक्रमामधील अत्यंत महत्वाचे कलाकार होता. ह्या कार्यक्रमामध्ये त्यानी बजावलेल्या भूमिकेला लोकांनी खूप पसंद केले होते. लोक ह्या कार्यक्रमाचे दिवाने झाले होते आणि सतत हाच कार्यक्रम पाहत होते. आज आम्ही तुम्हाला ह्या कार्यक्रमात बाल कलाकाराची मुख्य भूमिका बजावणाऱ्या कलाकार किंशुक वैध विषयी सांगणार आहोत.किंशुक वैध ज्या अभिनेत्री सोबत डेट करत आहे ती दुसरी कोणी नाही तर शिव्या पठानिया आहे. शिव्या ला तुम्ही अगोदर हि एका कार्यक्रमात पाहिले आहे. तिने किंशुक वैध सोबत “एक रिश्ता साझेदारी का” ह्या कार्यक्रमात काम केले आहे. दोघांची स्क्रिन वरील केमिस्ट्री खूपच छान दिसत आहे. हा कार्यक्रम सोनी चॅनेल वर येत होता. पण सध्या हा कार्यक्रम बंद झाला आहे. लोकांना हि जोडी खूपच आवडली आणि दोघे हि नवीन असून सुद्धा लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता.किंशुक-शिव्या हे दोघे हि सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात आणि आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटोस शेयर करत असतात. ते दोघे एकमेकांवर असलेले प्रेम दाखवण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करतात. जिकडे किंशुक हा आधीपासून आता फारच हँडसम आणि स्मार्ट दिसत आहे तिकडेच दुसरी कडे शिव्या हि त्याला कमी नाही पडत. ती हि आधीपासून आता खूपच सुंदर झाली आहे. तिने मिस शिमला हा अवॉर्ड सुद्धा जिंकला आहे. तीला मॉडेलिंग करायला खूप आवडत. दोघांना सोबत पाहून असं लक्ष्यात येते कि ते दोघे एकमेकांना खूप समजून घेतात. दोघे हि सोशल मीडियावर त्यांचे खूप फोटोस शेयर करत असतात.किंशुक आणि शिव्या यांच प्रेम संबंध जुळून फार वेळही नाही झाला पण तरी हि त्या दोघांना सोबत पाहून असं समजून येतं कि ते खूप वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेम संबंधात आहेत आणि ते खूप वर्ष आधीच एकमेकांना भेटले आहेत. किंशुक आणि शिव्या हे दोघेही, एकमेकांवर असणारे प्रेम दाखवायला कुठलीही काट कसर करत नाहीत.हि गोष्ट तर सर्वांना माहीतच असेल कि दोघांची भेट हि एका कार्यक्रमाद्वारे झली होती. त्या कार्यक्रमाचे नाव “एक रिश्ता साझेदारी का” असे होते. ते दोघे शूटिंग दरम्यान एकमेकांशी खूप गप्पा मारत होते आणि ह्याच गप्पा-गप्पांमुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी अजून तरी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही म्हणून ते आज हि प्रेम संबंधातच आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *