दंगल मधली गीता पहा किती सुंदर आणि आकर्षक दिसते

आमिर खान बॉलीवूड चे मिस्टर परफेक्शनिस्ट च्या नावाने ओळखले जातात. त्यांचे अधिक तर चित्रपट सुपर हिट च जातात, पण दंगल चित्रपटाने तर कमालाच करून टाकली. हा चित्रपट बॉलीवूड मधील ७०० करोड हुन अधिक कमाई करून देणारा पहिला चित्रपट होता. ह्या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेला तर आपण विसरूच नाही शकणार. चित्रपटात कलाकारांनी आपली जबरदस्त भूमिका केल्यामुळे आणि चित्रपटाच्या लेखनामुळेच हा चित्रपट सुपर हिट ठरला. ह्या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री जायरा वसीम ला तर आपण चांगल्या रीतीने ओळखतच असाल.

जायरा ने चित्रपटात गीताच्या लहान बहिणीची भूमिका बजावली होती आणि हि भूमिका लोकांना खूप आवडली देखील होती. ह्यामुळे जायरा ला एक स्वतःची ओळख मिळाली. आज आम्ही तुम्हाला याच जायरा चे काही रोमांचक फोटो दाखवणार आहोत. जायरा चा जन्म हा जम्मू मध्येच झाला आणि लहानपणापासून ती जम्मू-काश्मीर मध्येच आपल्या परिवारा सोबत राहते. तिचं म्हणणं आहे कि,तिला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्यात रस होता. ह्या नंतर जेव्हा तिला दंगल चित्रपटासाठी प्रपोसल मिळालं तेव्हा ति काम करण्यासाठी लगेच तयार झाली. चित्रपट सुपर हिट झाल्यामुळे आणि दर्शकांना जायरा ची भूमिका फार आवडल्याने तिला अनेक चित्रपटांत काम करण्याची ऑफर येऊ लागली. जायरा ने दंगल चित्रपटात काम करण्याचे ठरवले तेव्हा तिला गीताच्या लहान बहिणीची भूमिका दिली होती आणि हि भूमिका जायरा ने चांगल्या रीतीने पार पाडली. तस तर जायरा च्या क्युटनेस वर लाखो लोकं फिदा झाले आहेत पण तुम्ही जायरा च्या ह्या फोटोला पाहून तिचे आणखीन मोठे फॅन बनून जाल. तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत कि जायरा हि आमिर खान सोबत परत एकदा दुसऱ्या चित्रपटात पाहायला मिळाली. तिच्या “सिक्रेट सुपरस्टार” या चित्रपटात ती पुन्हा झळकली. चित्रपटात जायरा हि प्रमुख भूमिकेत दिसलीआणि आमिर खान ची भूमिका हि कमी दिसली आहे. जायरा चा जन्म २३ ऑक्टोबर २००० साली, श्रीनगर मध्ये झाला होता. याचा अर्थ म्हणजेच ती दंगल चित्रपटाच्या वेळी फक्त १६ ते १७ वर्षांचीच होती आणि एवढ्या कमी वयातच तिने बॉलीवूड मध्ये आपला डेब्यू करून, चित्रपटाला सुपर हिट बनवण्यास मोलाचा वाट दिला. जायरा ला तिच्या पहिलया चित्रपटामुळे म्हणजेच दंगल मुळे बेस्ट सपोर्टींग एक्टरेस चा अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. याच बरोबर तिला मोस्ट इंटरटेनिंग चाईल्ड स्टार चा सुद्धा पुरस्कार ह्या चित्रपटामुळे भेटला होता. दंगल चित्रपटाद्वारे आपली भूमिका चांगल्या रीतीने पार पडून व सर्वांचं मन जिंकून घेणारी हि क्युट अभिनेत्री जायरा खूपच सुंदर आणि आकर्षक देखील आहे. तुम्ही देखील फोटो पाहून तिचे फॅन झाले असाल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *